लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाकड येथे जीवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक सुखाची मागणी  - Marathi News | Sexual harassment demands by threatening to death at Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकड येथे जीवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक सुखाची मागणी 

व्हॉटस अप, फेसबुक या सोशल मीडियाद्वारे महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केली आणि ती मान्य न केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. ...

महाराष्ट्रातील पहिल्या हायब्रीड अॅन्युटी रस्ता प्रकल्पाचे लोणावळ्यात भूमिपुजन - Marathi News | Maharashtra's first hybrid Annuity road project Bhumi Pujan in Lonavla | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाराष्ट्रातील पहिल्या हायब्रीड अॅन्युटी रस्ता प्रकल्पाचे लोणावळ्यात भूमिपुजन

लोणावळा ते पवनानगर या महाराष्ट्रातील पहिल्या हायब्रीड अॅन्युटी प्रकल्पाच्या १४१ कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपुजन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. ...

डिझायनर बाप्पाची वाढली क्रेझ, रंगाबरोबर मोत्यांची माळ, आभूषणांची सजावट - Marathi News | Designer Bappa's growing crease, decorating with pearls, jewelery decoration | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डिझायनर बाप्पाची वाढली क्रेझ, रंगाबरोबर मोत्यांची माळ, आभूषणांची सजावट

यंदा मूर्तिकारांनी ‘डिझायनर गणपती’ तयार केले आहेत. ...

बनावट नोटा चलनात आणणारे दोघे जाळ्यात - Marathi News | Both fake nets are used for making money | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बनावट नोटा चलनात आणणारे दोघे जाळ्यात

पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा भामट्यांना भोसरी पोलिसांनी अटक केली. ...

वाहतूक कोंडीतून आयटीयन्सना मोकळा श्वास - Marathi News | ITIs breathe freely in traffic jams | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहतूक कोंडीतून आयटीयन्सना मोकळा श्वास

आयटीनगरीत एकेरी चक्राकार वाहतूक बदलाचा चांगलाच परिणाम जाणवला आहे. ...

पिंपरीत चार नगरसेवकांचे पद धोक्यात? - Marathi News | Four corporators in danger in danger? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत चार नगरसेवकांचे पद धोक्यात?

महापालिकेच्या निवडणुकीतील आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या नगरसेवकांना सहा महिन्यांत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत दिली होती. ...

वाकड मधील महिलेला सव्वा लाखांचा आॅनलाईन गंडा  - Marathi News | over one lakhs fraud with women by online in Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकड मधील महिलेला सव्वा लाखांचा आॅनलाईन गंडा 

महिलेच्या बँक खात्याची माहिती चोरून त्याद्वारे १ लाख २२ हजार चारशे रुपये खात्यातून आॅनलाईन पद्धतीने वळते करत गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. ...

चिंचवडमध्ये महिलांनी थांबविली विनापरवाना होणारी झाडांची कत्तल - Marathi News | women stopped a tree slaughter in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवडमध्ये महिलांनी थांबविली विनापरवाना होणारी झाडांची कत्तल

चार दिवसांपासून प्रेमलोकपार्क परिसरात झाडांची कत्तल सुरू आहे. आज सायंकाळी स्थानिक नागरिकांनी या बाबत संबंधित ठेकेदारकडे परवाना आहे का याबाबत चौकशी केली. ...

बनावट नोटा चलनात आणणारे भामटे पोलिसांच्या जाळ्यात  - Marathi News | The fake currency notes are fake | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बनावट नोटा चलनात आणणारे भामटे पोलिसांच्या जाळ्यात 

पाचशे रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा भामट्याना भोसरी पोलिसांनी अटक केली. दोघांकडून पाचशे रुपयांच्या सहा नोटा जप्त केल्या. ...