चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर "उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
Pimpri Chinchwad (Marathi News) पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बाप्पांना आकर्षक सजावट केली आहे. ...
स्वाइन फ्लूने गेल्या महिनाभरापासून शहरामध्ये कहर केला असून, आता डेंगीचा प्रादुर्भाव वाढला आहे. ...
संस्कृती व सांस्कृतिक रक्षक भाजपाला पडला विसर ...
पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या आग्रहास्तव हे प्रदर्शन भरविण्यात आले असून, पुणेरी मिस्किलपणा शहरवासीयांनी अनुभवला. ...
शहरातील विविध मान्यवरांनीही बाप्पाची प्रतिष्ठापना करताना आगळेवेगळे संदेश दिले आहे. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे मोरवाडी-केएसबी चौक रस्त्यावरील बंगल्यात वास्तव्यास आहेत. त्यांनीही गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. ...
उद्याेगनगरी अशी ख्याती असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये गणशाचे उत्साहात अागमन झाले. ...
अतिवृष्टीमुळे केरळमध्ये महापूर आला होता. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक व कर्मचा-यांनी पुढाकार घेतला आहे. ...
व्हॉटस अप, फेसबुक या सोशल मीडियाद्वारे महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केली आणि ती मान्य न केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. ...
लोणावळा ते पवनानगर या महाराष्ट्रातील पहिल्या हायब्रीड अॅन्युटी प्रकल्पाच्या १४१ कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपुजन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. ...
यंदा मूर्तिकारांनी ‘डिझायनर गणपती’ तयार केले आहेत. ...