अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डच्या गोपनीय महितीचा उपयोग करून अज्ञात भामट्याने आमदारांचे बंधू आणि बांधकाम व्यावसायिक शंकर पांडुरंग जगताप (वय ४४, रा. पिंपळे गुरव) यांची चार लाख २६ हजार ९४७ रुपयांची फसवणूक केली. ...
काळेभोर लांब केस हे महिलांचे मुख्य आकर्षण, पण हे केस जेव्हा कर्करोगग्रस्तांसाठी उपयोगी ठरत असल्याचे समजल्यावर ते कापून दान करण्याचे धाडस चिंचवडमधील तेरा वर्षीय आदिती जैन हिने केले आहे. ...
शिक्षणात महर्षी, ऋषी असतात. शिक्षकांनी आयुष्यभर काम केलेले असते. त्यांच्या कामातून हजारो विद्यार्थी घडतात. त्यामुळे शिक्षणात सम्राट शब्द वापरण्याची संकल्पना अतिशय चुकीची आहे़ शिक्षण हा व्यवसाय, धंदा किंवा उदरनिर्वाहाचे साधन नाही. ...
मोकाट व उपद्रवी कुत्र्यांपासून सुटका करून घेण्यासाठी नागरिकांनी प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये कुंकवाचे लाल रंगाचे पाणी भरून ठिकठिकाणी ठेवल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे. ...
झोपडपट्ट्यांमधील अवैध नळजोड नियमित करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळावा. याकरिता महापालिकेने अनामत रक्कम, दंड आणि पाणीपट्टी रक्कम कमी करण्याचे धोरण आखले आहे. ...