लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाकड पोलिसांकडून मोक्कातील आरोपी जेरबंद - Marathi News | wakad police arrested two accused of macoca | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकड पोलिसांकडून मोक्कातील आरोपी जेरबंद

मोक्काच्या गुन्हयात फरार असलेल्या रावण साम्राज्य टोळीच्या एका सदस्याला रविवारी दुपारी दीडच्या सुमारास अटक केली. तर पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एकाला शनिवारी अटक केली आहे. ...

दारु पिण्यासाठी पैसे मागत असल्याने डाेक्यात सिमेंटचा गट्टा घालून भावाचा खून - Marathi News | mentally challenged accused murder his brother for asking money for liquor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारु पिण्यासाठी पैसे मागत असल्याने डाेक्यात सिमेंटचा गट्टा घालून भावाचा खून

व्यसनाधिन भाऊ सातत्याने दारु पिण्यासाठी पैसे मागत असल्याने मतीमंद अाराेपीने डाेक्यात सिमेंटचा गट्टा घातल्याने त्याच्या भावाचा मृत्यू झाला. ...

वाहतुक पोलिसाला जाब विचारणे पडले महागात : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक  - Marathi News | man arrested at Pimpri Chichwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहतुक पोलिसाला जाब विचारणे पडले महागात : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक 

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांविरूद्ध कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. ...

कामगार मंडळातर्फे भजन स्पर्धा, 18 महिला संघांचा सहभाग - Marathi News | Workshop organized by the Labor Board, 18 women teams participate | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामगार मंडळातर्फे भजन स्पर्धा, 18 महिला संघांचा सहभाग

महात्मा गांधी सप्ताह : अठरा महिला संघांचा सहभाग ...

पाणीपुरवठ्याबाबत मांडल्या तक्रारी - Marathi News | Complaints about water supply | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाणीपुरवठ्याबाबत मांडल्या तक्रारी

साई सिद्धनगर, सिद्धेश्वर कॉलनी, सत्यनारायण हाउसिंग सोसायटीत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. येथे २० वर्षे जुनी मलनिस्सारण आणि सांडपाण्याची वाहिनी आहे. ...

शिक्षिका, विद्यार्थिनींसाठी तक्रार पेटीची मागणी - Marathi News | The complaint box for the teacher, the students | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिक्षिका, विद्यार्थिनींसाठी तक्रार पेटीची मागणी

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, महिला सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनी व शिक्षिका नाव पुढे येईल ...

जैन युवकांचे संमेलन, देशभरातील सातशे प्रतिनिधींचा सहभाग - Marathi News | Meet of Jain youth, participation of seven hundred representatives across the country | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जैन युवकांचे संमेलन, देशभरातील सातशे प्रतिनिधींचा सहभाग

निगडी प्राधिकरण : देशभरातील सातशे प्रतिनिधींचा सहभाग ...

...अन् बिबट्या पडला विहिरीत - Marathi News | ... and leopard fell into the well | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :...अन् बिबट्या पडला विहिरीत

यादववाडी : ग्रामस्थ, पोलीस व वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी केली सोडवणूक ...

बांबूंच्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय मार्केट उपलब्ध व्हावे - राज्यपाल - Marathi News | International market for bamboo items to be available - Governor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बांबूंच्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय मार्केट उपलब्ध व्हावे - राज्यपाल

बांबू हस्तकला केंद्राचे उद्घाटन : बांबूंच्या वस्तूंबाबत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे मत ...