वृत्तपत्रातील जाहिरातीत दिलेले मोबाइल क्रमांक घेऊन त्या महिलांना मोबाइलवर संपर्क साधून अश्लील संभाषण करणाºया विकृतावर वाकड पोलिसांनी कडक कारवाई केली. ...
शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीकपात होणार याबाबत शहरात चर्चा होती. मात्र, पाणीकपात केली जात नसून, पाणी नियोजन केले जाणार आहे़ तूर्तास पाणीकपात नाही, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. ...
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना धरणातून ४८.५७६ दशलक्ष घनमीटर, भामा-आसखेड धरणातून ६०.७९ दशलक्ष घनमीटर आणि आंद्रा धरणातून ३८.८७ दशलक्ष घनमीटर असा एकूण १४८.२३६ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणास मुदतवाढ देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने आज (बुधवारी) घेतला. ...
शैक्षणिक सहलीसाठी जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सहलींचे नियोजन जाचक अटींमध्येच अडकल्याचे दिसून येत आहे. ...