लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
घटस्फोट खटल्याची हॅप्पी एंडिंग - Marathi News | Happy Ending of the divorce case | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घटस्फोट खटल्याची हॅप्पी एंडिंग

खटला अंतिम टप्प्यात असताना पुन्हा जुळला सूर ...

शहरात नियोजनाअभावी पाणीटंचाई - Marathi News | Water shortage due to planning in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरात नियोजनाअभावी पाणीटंचाई

नदीतून पाणी उचलण्याची महापालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याने विस्कळीत पाणीपुरवठ्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. ...

दिवाळीच्या तोंडावर डाळी महाग - Marathi News | Diwali is expensive pulse | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दिवाळीच्या तोंडावर डाळी महाग

किराणा, कपडे खरेदीस गर्दी; पिंपरी, उपनगरातील बाजापेठेत कंदील दाखल ...

लोकप्रतिनिधीच ठेकेदार; कंत्राटदारीवरून वाद - Marathi News | Contractor of the Representative; Dispute on contractualism | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोकप्रतिनिधीच ठेकेदार; कंत्राटदारीवरून वाद

औद्योगिक क्षेत्रात पूर्वीपासून कामगार विरुद्ध मालक असा संघर्ष सर्वज्ञात आहे. त्यांच्यातील वादातून औद्योगिक शांततेला बाधा पोहोचत असल्याचे प्रकार घडू लागल्याने औद्योगिक कलह कायदाही अस्तित्वात आला. ...

शिवसेनेच्या गडावर भाजपाची संघ‘नीती’ - Marathi News | Shivsena's fort ' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिवसेनेच्या गडावर भाजपाची संघ‘नीती’

गेल्या निवडणुकीत मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होते. येत्या निवडणुकीसाठी हे गड मिळविण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. ...

भरधाव वाहनांमुळे अपघातांत वाढ - Marathi News | Accidental Increase in Accidental Deaths by Vehicles | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव वाहनांमुळे अपघातांत वाढ

पिंपळे गुरवच्या कल्पतरू चौकात ग्रेड सेपरेटर, वाहतूक पोलिसांच्या नियुक्तीची मागणी ...

पालेभाज्या महागल्या, फळांचे भाव स्थिर; परतीचा पाऊस न पडल्याने शेतकरी नाराज - Marathi News | Vegetable prices, fruit prices stabilize; Farmers resentful due to lack of rainfall | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पालेभाज्या महागल्या, फळांचे भाव स्थिर; परतीचा पाऊस न पडल्याने शेतकरी नाराज

लालबहाद्दूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी काही भाज्यांचे दर वाढले होते, तर काही भाज्यांचे भाव मागील आठवड्याप्रमाणे स्थिर होते. ...

वाहतुकीला अडथळा; साहित्य रस्त्यावर पडल्याने अपघाताचा वाढला धोका - Marathi News | Traffic barrier; Literature Increased risk of an accident due to falling on the road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहतुकीला अडथळा; साहित्य रस्त्यावर पडल्याने अपघाताचा वाढला धोका

जुना मुंबई-पुणे महामार्गावर पवनानगर फाटा येथे भरावाच्या उड्डाणपुलाचे काम सुरू असून, या कामाचे आरई पॅनल रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. ...

वाहतुकीच्या नियमांची ऐशीतैशी - Marathi News | Traffic rules | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहतुकीच्या नियमांची ऐशीतैशी

मध्यवर्ती शहरात बेशिस्त; वाहतूककोंडीची ‘डोकेदुखी’, प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष, कारवाईकडे काणाडोळा ...