लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलीस ठाण्यांच्या हद्दीत होणार फेरबदल- आर. के. पद्मनाभन - Marathi News | Shifts in Police Thane Border - R. K. Padmanabhan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस ठाण्यांच्या हद्दीत होणार फेरबदल- आर. के. पद्मनाभन

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत फेरबदल करावे लागणार आहेत. त्यासाठी प्रयत्न सुरू असून, फेरबदलाचा आराखडा तयार केला जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी मंगळवारी दिली. ...

चुगल्या लावल्याने तरुणाला मारहाण - Marathi News | Chuckling kills the young man | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चुगल्या लावल्याने तरुणाला मारहाण

चुगल्या लावल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण करीत ब्लेडने वार केले. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

ठेकेदार हितासाठी ‘सीटीओ’ धोरण थेट सभेत - Marathi News | CTO policy for the interest of the contractor, directly in the meeting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ठेकेदार हितासाठी ‘सीटीओ’ धोरण थेट सभेत

शहर सुधारणा समित्यांना फाटा; ‘पॅलीडीएम’ या खासगी संस्थेस सिटी ट्रान्फॉर्मेशनचा दिला दोन वर्षांसाठी ठेका ...

चार तासांनी पोहोचले कर्मचारी; वीजतार तुटून पडल्यानंतरही महावितरणकडून चालढकल - Marathi News | Staff reached by four hours; Even after the winding up, the MSEDC | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चार तासांनी पोहोचले कर्मचारी; वीजतार तुटून पडल्यानंतरही महावितरणकडून चालढकल

नागरिकांनी या घटनेची माहिती महावितरण कंपनीला देऊनही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली गेली नसल्याने जीवितहानी घडल्यावरच महावितरण कंपनीचे अधिकारी जागे होणार आहेत का, असा संतप्त सवाल दिघीकरांनी केला आहे. ...

पोलीस ठाण्याला हक्काच्या जागेची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for the place of claim to the police station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलीस ठाण्याला हक्काच्या जागेची प्रतीक्षा

महापालिकेच्या गाळ्यांमध्ये होते कामकाज; अधिकाऱ्यांनी केल्या काही सुधारणा ...

विकासकामे राहणार ठप्पच - Marathi News | The development will be stalled | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विकासकामे राहणार ठप्पच

केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाकडून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला दहा कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर झाले आहे. अनुदानाची रक्कम प्राप्त झाली तरी संबंधित रक्कम कॅन्टोन्मेंट कर्मचाºयांच्या पगारासाठी वापरण्यात येणार आहे. ...

पवना धरणग्रस्तांनी मांडल्या व्यथा - Marathi News | Pawan damages caused by the damages | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरणग्रस्तांनी मांडल्या व्यथा

व्यवसाय सुरू करण्याची मागणी; बाळा भेगडे यांना घातले गाऱ्हाणे ...

शुभेच्छापत्रांकडे ग्राहकांनी फिरवली पाठ - Marathi News | Customers shouting greetings | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शुभेच्छापत्रांकडे ग्राहकांनी फिरवली पाठ

सोशल मीडियाचा परिणाम; स्मार्ट फोनमुळे संदेश पाठविण्याच्या पारंपरिक प्रथेकडे दुर्लक्ष ...

तेलावर नाही एक्स्पायरी; शालेय पोषण आहारातून आरोग्याशी खेळ - Marathi News | No Expiry on Oil; School game with health nutrition | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तेलावर नाही एक्स्पायरी; शालेय पोषण आहारातून आरोग्याशी खेळ

विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्यास त्याला जबाबदार कोण घेणार असा सवाल उपस्थित होत आहे. ...