‘लोकमत’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी उत्सव २०१८’ योजनेतील दुसरी सोडत जाहीर करण्यात आली आहे. ‘लोकमत’ पिंपरी कार्यालयात झालेल्या समारंभात विजेत्यांची सोडत काढण्यात आली. ...
रेल्वे आरक्षण तिकीट खिडकीजवळ तासन्तास रांगेत थांबूनही प्रवाशांना तिकीट मिळत नाही. याउलट बनावट आयडीचा वापर करून अवैध पद्धतीने ई-तिकिटे मिळवून जादा मोबदला घेऊन विक्री करणारा एक दलाल रेल्वे पोलीस बलाच्या (आरपीएफ) जाळ्यात अडकला आहे. अ ...
कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचे मोरवाडी, पिंपरी येथून रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अपहरण करण्यात आले. या प्रकरणी पती रवि वसंत वावरे यांनी अपहरणकर्त्यांविरुद्ध पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. ...
रस्त्याच्या कडेला एकजण बेशुद्धावस्थेत पडलेला... त्यास रुग्णालयात नेण्यात आले... अर्धांगवायूचा झटका आल्याने त्याची वाचाही गेलेली... उपचारानंतर काही दिवसांनी प्रकृतीत सुधारणा झाली. ...
बेकायदा बांधकामाची महापालिकेत तक्रार केल्याच्या रागातून पती-पत्नीला मारहाण करणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांना दोन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...
गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये विविध आजारांनी थैैमान घातले आहे. स्वाइन फ्लू, डेंगीने आरोग्य विभागाला ताप दिला असून, आता इतर गंभीर आजारांवरील औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. ...
पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून महापालिका प्रशासनाकडून वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र याचा खरेच फायदा होतो काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. ...