सफाई कामगारांचे प्रश्न प्रलंबित ठेवणाºया अधिकाºयांवर कठोर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश राज्य सफाई कर्मचारी आयोगाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. ...
दिवाळीच्या सणाला नवीन वस्तूची खरेदी शुभ मानली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकीचा दसऱ्याचा एक मुहूूर्त नुकताच झाला. त्या वेळी खरेदीची सुरुवात झाल्यानंतर दिवाळीत दुचाकी खरेदी करणा-या ग्राहकांचे प्रमाण वाढले आहे. ...
विसापूर किल्ल्यावर दीपोत्सवानंतर विकास मंचाचे कार्यकर्ते भटकंती करत असताना उत्तर तटबंदीकडील दारूगोळा कोठाराजवळील भूपृष्ठावर एक लोखंडी तोफगोळा आढळला. ...
दिवाळीच्या सुटीत घर बंद ठेवून अनेकजण आपापल्या मूळ गावी जातात. परंतु गावी जात असताना चोरी होणार नाही, याची योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ...
दीपोत्सवातील लक्ष्मीपूजनाची बुधवारची पहाट शहरवासीयांसाठी अत्यंत आनंद देणारी ठरली. अभिजात शास्त्रीय संगीतातील अमोघ बंदिशी, राग दरबारी आणि नाट्यसंगीतातील लोकप्रिय रचना असा संगीतमय फराळ पिंपरी-चिंचवडकरांनी अनुभवला. ...