लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजपा नगरसेवकांच्या कार्यक्रमाचा महापालिकेला भुर्दंड - Marathi News | Municipal corporation's reinstatement program for BJP corporators | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपा नगरसेवकांच्या कार्यक्रमाचा महापालिकेला भुर्दंड

विद्यार्थी हजर राहिल्याने पीएमपीला भाड्यापोटी सहा लाख रुपये देणे आणि स्मशानभूमीतील सुरक्षा काळजीवाहकांना वेतन फरक देणे या ठरावांचा समावेश होता. ...

अनियोजनाने पाणीपुरवठा विस्कळीत - Marathi News | Unpluged water supply disrupted | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अनियोजनाने पाणीपुरवठा विस्कळीत

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ...

निष्काळजीपणामुळे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, उपमुख्य लेखापाल यांच्यावर केली कारवाई - Marathi News |  Action taken on the Additional Medical Officer, Deputy Chief Accountant due to negligence | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निष्काळजीपणामुळे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, उपमुख्य लेखापाल यांच्यावर केली कारवाई

औषध खरेदी करण्यास विलंब करत कामात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना सक्त ताकीद देत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे ...

व्हॉट्स अ‍ॅपला कंटाळून प्राध्यापकाची आत्महत्या - Marathi News |  Professor's suicide in a whistle's app | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :व्हॉट्स अ‍ॅपला कंटाळून प्राध्यापकाची आत्महत्या

अश्लील, तसेच जिवे मारण्याच्या धमकीच्या व्हॉट्स अ‍ॅप मेसेजला कंटाळून संबंधित प्राध्यापकाने लोणावळा-पुणे लोकलखाली उडी मारून आत्महत्या केली. ...

प्राधिकरणातील दीड लाख बांधकामे होणार नियमित - Marathi News | The Authority will have 1.5 lakh constructions regular | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्राधिकरणातील दीड लाख बांधकामे होणार नियमित

अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला, तरी पिंपरी-चिंचवड शहरातील नवनगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमित झाली नव्हती. ...

पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विलास मडिगेरी यांची निवड  - Marathi News | Vilas Madigheri selected as Standing Committee Chairman of Pimpri Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विलास मडिगेरी यांची निवड 

भाजपचे बंडखोर उमेदवार शीतल शिंदे यांनी माघार घेतल्यामुळे मडिगेरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मयूर कलाटे यांच्यावर ८ मतांनी मात करत विजय मिळविला. ...

ई-पेमेंटच्या बोजवाऱ्याने विद्यार्थी बक्षिसांपासून वंचित - Marathi News | The e-payer's deprivation denied student prizes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ई-पेमेंटच्या बोजवाऱ्याने विद्यार्थी बक्षिसांपासून वंचित

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोठा गाजावाजा करून दहावी आणि बारावीतील गुणवंतांना ६ कोटी ६ लाख ४० हजार रुपयांच्या बक्षिसांचे वाटप नुकतेच केले. ...

स्वच्छ सर्वेक्षणात लोणावळ्याची आघाडी, पिंपरी-चिंचवड शहर पुन्हा पिछाडीवर - Marathi News | Clean survey leads to Lonavla, Pimpri-Chinchwad city trails again | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वच्छ सर्वेक्षणात लोणावळ्याची आघाडी, पिंपरी-चिंचवड शहर पुन्हा पिछाडीवर

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये लोणावळा शहराला पश्चिम भारतातील दुसऱ्या क्रमाकांचे स्वच्छ शहर हा पुरस्कारप्राप्त झाला. ...

तब्बल २३ लाख रुपये मोजून जेव्हा उचलला जातो नागेश्वर महाराजांच्या उत्सवातील मानाचा विडा..  - Marathi News | Nageshwar Maharaj festivals in moshi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तब्बल २३ लाख रुपये मोजून जेव्हा उचलला जातो नागेश्वर महाराजांच्या उत्सवातील मानाचा विडा.. 

नागेश्वर महाराजांवर मोशीकरांची मोठी श्रद्धा आहे....उत्सवात वापरल्या गेलेल्या वस्तुंचा लिलाव तब्बल लाखोंच्या घरात गेला आहे.महाराजांवर मोशीकरांची मोठी श्रद्धा आहे. ...