कुदळवाडी परिसरात पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये जिवितहानी झाली नसली तरीही, लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नसल्याचे अग्निशामक विभागाच्या वतीने सांगण्यात आले. ...
महापालिकेच्या वतीने विकसित केलेल्या पर्यावरण संस्कार आणि आयुर्वेदिक वनऔषधी उद्यानांमध्ये महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन केले जाणार आहे. ...
तळवडेतील रुपीनगर येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी झाली. ही घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास येथे घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मागील काही दिवसांपासून सोशल मिडीयावर अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या भाषणाची खिल्ली उडताना पाहायला मिळतेय, पार्थ पवारवर टीका करणाऱ्या नेटीझन्सचा नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील साडेसात हजारपैकी चार हजार आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) ५५ टक्के कर्मचारी लोकसभा निवडणुकीसाठी जुंपले आहेत. ...
स्वत:च्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी एकाने दुचाकीची डिक्की फोडून एक लाख २२ हजार रुपयांची चोरी केली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...
कोथुर्णे गावामध्ये शेतात ट्रॅक्टर का घातला, असा जाब विचारल्यानंतर झालेल्या दोन गटातील वादावादीतून कामशेत पोलीस ठाण्यात परस्परविरोधात तक्रार दाखल केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीची अचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिकेने चिंचवड, पिंपरी आणि भोसरी अशा तीनही मतदार संघातील सहाशे दहा राजकीय फ्लेक्स काढून टाकण्यात आले आहेत. ...