लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
निवासनिश्चितीत अडकले आरटीईचे प्रवेश, पालकांना अडचणी - Marathi News | RTE access to stuck in residence, problems with parents | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निवासनिश्चितीत अडकले आरटीईचे प्रवेश, पालकांना अडचणी

शिक्षण हक्क कायद्यानुसार दिल्या जाणाऱ्या २५ टक्के राखीव जागांसाठी जिल्ह्यातून ४० हजार २६० अर्ज आले आहेत. ...

जैवविविधता समितीचा कारभार कागदावरच! महापालिकेचे सर्वेक्षण अपूर्णच - Marathi News | Biodiversity Committee on paper! The survey of the municipal corporation is incomplete | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जैवविविधता समितीचा कारभार कागदावरच! महापालिकेचे सर्वेक्षण अपूर्णच

महापालिकेच्या वतीने जैवविविधता समिती स्थापन केली आहे. गेल्या तीन वर्षांत या समितीचे काम कागदावरच राहिले असून, शहरातील जैवविविधतेचे सर्वेक्षण अपूर्णच आहे. ...

‘पवनामाई’ अभियानातील नारीशक्तीचा सन्मान, विश्वसुंदरी युक्ता मुखीच्या हस्ते नदीची आरती - Marathi News | Honor of women in the 'Pavanamai' campaign, river Aarti at the hands of Mubassari Yukta Mukhi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘पवनामाई’ अभियानातील नारीशक्तीचा सन्मान, विश्वसुंदरी युक्ता मुखीच्या हस्ते नदीची आरती

रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी व कनेक्टिंग एनजीओ यांच्या संयुक्त विद्यमाने जलपर्णीमुक्त व सांडपाणी विरहित पवनामाई अभियानात सक्रिय सहभाग आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला. ...

पक्ष्यांसाठी अर्धा एकर ज्वारीचे पीक - Marathi News |  Half acre jowar crop for birds | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पक्ष्यांसाठी अर्धा एकर ज्वारीचे पीक

आपण घरात प्राणी-पक्षी पाळून त्यांना पाणी, चारा देऊन त्यांचे संगोपन करणारे अनेक जण आपण पाहतो; पण सद्य:स्थितीत वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या निवाऱ्याबरोबरच त्यांना खाद्य मिळणेही अवघड झाले आहे. ...

देहूनगरीमध्ये हरिनामाचा गजर - Marathi News |  Hariñamacha alarm in Dehoo | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूनगरीमध्ये हरिनामाचा गजर

जगद्गुरू श्रीसंत तुकाराममहाराज ‘तुकाराम बीज’ वैकुंठगमन सोहळा २२ मार्चला आहे. या सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून, ठिकठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू असल्याने संपूर्ण देहूनगरी हरिनामाच्या गजरात न्हाली आहे. ...

सिंधुताई सपकाळ यांना सावित्री पुरस्कार - Marathi News |  Savitribi award to Sindhutai Sapkal | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सिंधुताई सपकाळ यांना सावित्री पुरस्कार

चिखली येथे एसएसपी शिक्षण संस्थेतर्फे ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचा सावित्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ...

भडकवण्याचे काम लेखकाचे नव्हे - बिजेंद्र पाल सिंग - Marathi News |  Bijender Pal Singh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भडकवण्याचे काम लेखकाचे नव्हे - बिजेंद्र पाल सिंग

‘‘लेखकाचे काम हे समाजाला भडकवण्याचे नव्हे तर मनोरंजनाचे आहे. लेखकाला जात धर्म नसतो. समाजातील विविध संवेदनशील विषय लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही लेखकाची आहे. ...

'पार्थ, स्वार्थ अन् परमार्थ कोणीही येवो, शिवसेनेचा खासदार जिंकणार'  - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - Shivsena Leader Nilam gorhe criticism on NCP | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'पार्थ, स्वार्थ अन् परमार्थ कोणीही येवो, शिवसेनेचा खासदार जिंकणार' 

शरद पवार, अजित पवार, पार्थ पवार, स्वार्थ, परमार्थ कोणीही येऊ देत. आपल्याला काहीच फरक पडत नाही. गेल्यावेळी पेक्षा यंदा जास्त मताधिक्याने युतीचा खासदार निवडून आणू असा निर्धार शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला ...

पिंपरी-चिंचवडमधील युतीच्या मनोमिलनाला लक्ष्मण जगताप अनुपस्थित - Marathi News | Laxman Jagtap was absent for meeting of bjp shiv sena alliance | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमधील युतीच्या मनोमिलनाला लक्ष्मण जगताप अनुपस्थित

शिवसेनचे खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यातील मनभेद जाहीर आहेत. युतीच्या आज झालेल्या बैठकीला लक्ष्मण जगताप यांनी अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. ...