दोन्ही पायांनी अपंग असूनही त्यावर जिद्दीने मात करून जगण्याचा आनंद घेणारे मधुकर नाणेकर हे दुचाकीवरून भटकंती करण्याचा गेल्या अनेक वर्षांपासून छंद जोपासत आहेत. ...
गेल्या पाच वर्षांपासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात रावेत ते चिंचवड जुना जकात नाका रस्त्यावरील रखडलेल्या पुलाचे काम प्रशासनाने पुन्हा सुरू केले. ...
कामशेत येथील मुख्य रस्त्याचे काम जानेवारी महिन्यापासून सुरू आहे. डांबरीकरण झाल्यानंतर काही ठिकाणी काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे वाहतुकीचा सातत्याने खोळंबा होत आहे. ...
आज शुक्रवारी होणाऱ्या बीज सोहळ्यासाठी संस्थानातर्फे सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दिली. संस्थानाच्या वतीने पहाटे तीनला काकडारती, चारला श्रींची महापूजा संस्थानाचे अध्यक्ष, विश्वस्त व महाराजांचे वंशज यांच्या हस्ते होणार ...
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने ३ महिन्यांपूर्वी लोणी काळभोर येथील चेतन ज्वेलर्स दुकानातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील ३ महिला व एका अल्पवयीन मुलाला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. ...
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची मागील सहा महिन्यांत १५ लाख ६३ हजार ९३० रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मागील काही वर्षांत लोणावळा ते पुणे या पट्ट्यामध्ये उद्योगधंदे, शैक्षणिक संस्थांचे जाळे वाढल्यामुळे लोकवस्तीतही मोठी वाढ झाली आहे. पण दोन शहरांना जोडणाऱ्या रेल्वेच्या लोकल सेवेला मात्र तितकासा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. ...