लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
काम करणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, स्टाईल मारणाऱ्याला नव्हे : आदित्य ठाकरे  - Marathi News | Voter for the working candidate and not the style man : Aaditya Thackeray | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :काम करणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, स्टाईल मारणाऱ्याला नव्हे : आदित्य ठाकरे 

प्रत्येक वर्षी विचार बदलणारे आणि स्थिर मन नसणाऱ्यांशी युती होणार नाही. स्थिरमनाशी युती होईल, मनसेशी नाही. ...

प्रतिष्ठेच्या मावळ लढतीस बड्या नेत्यांची फौज - Marathi News | The teams big leaders in the maval fight | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रतिष्ठेच्या मावळ लढतीस बड्या नेत्यांची फौज

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ हा महाआघाडीकडून रिंगणात असून, महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची लढत प्रतिष्ठेची झाली आहे. ...

आचारसंहिता भंगाच्या मावळमध्ये २४१ तक्रारी - Marathi News | 241 complaints in violation of code of ethics | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आचारसंहिता भंगाच्या मावळमध्ये २४१ तक्रारी

नागरिकांची सजगता वाढली; ऑनलाइन तक्रारीचे प्रमाण ९५ टक्के ...

तरुणावर कोयत्याने वार करुन रोकड लुटणारे आरोपी जेरबंद  - Marathi News | criminals arrested in hit and theft | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तरुणावर कोयत्याने वार करुन रोकड लुटणारे आरोपी जेरबंद 

तरुणावर कोयत्याने वार करुन रोकड लंपास करण्यात आल्याचा प्रकार घडला होता ...

त्या पडल्या,धडपडल्या आणि अखेर जिंकल्या सुद्धा - Marathi News | They fell down, struggled and finally won | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :त्या पडल्या,धडपडल्या आणि अखेर जिंकल्या सुद्धा

जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वास असला की विजय मिळविता येतो याचा प्रत्यय मंगळवारी पिंपरी-चिंचवड मधील क्रिकेट रसिकांना आला. ...

पवना धरणाने दिले ५४ कोटींचे उत्पन्न - Marathi News | Pawana dam gave 54 crores of income | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरणाने दिले ५४ कोटींचे उत्पन्न

पवना धरणाच्या पाण्यातून यावर्षी ५४ कोटींचा विक्रमी महसूल जमा झाला आहे. ...

फसवणूकप्रकरणी माजी नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | crime against on Nine people including former corporator for cheating | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फसवणूकप्रकरणी माजी नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

जमिनीच्या व्यवहारात एका डॉक्टरची २२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह नऊ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

फक्त अडीच हजारांसाठी मित्रानेच केला खून : पिंपरीतील एचए मैदानातील खुनाचा उलगडा  - Marathi News | Only two and a half thousand murdered by a friend | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फक्त अडीच हजारांसाठी मित्रानेच केला खून : पिंपरीतील एचए मैदानातील खुनाचा उलगडा 

बरेच दिवस उलटूनही अक्षयने ती रक्कम अजयला परत दिली नव्हती. यामुळे अजयने त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. ...

लोणावळा ग्रामीण पोलिसांची ३५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई  - Marathi News | Prevention of prohibitory orders of 350 people of Lonavla gramin police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळा ग्रामीण पोलिसांची ३५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई 

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याकरिता पोलिसांनी दक्षता घेतली आहे. ...