लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
तरुणावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा - Marathi News | Three offenders guilty to trying murdered | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तरुणावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

तरुणावर कोयत्याने वार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी रात्री नऊच्या सुमारास भोसरीतील बापुजीबुवा चौक येथे घडली.  ...

कचरा डेपोला आग लागल्यामुळे रुपीनगर परिसरात धुराचे लोट - Marathi News | Smoke leak in Rupnagar area due to fire in the garbage depo | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कचरा डेपोला आग लागल्यामुळे रुपीनगर परिसरात धुराचे लोट

तळवडे येथील रुपीनगरच्या पश्चिम दिशेला असलेल्या मोकळ्या मैदानात देहुरोड कॅन्टाॅन्मेंट बोर्डाचा कचरा डेपो आहे. आग लागल्यामुळे या कचरा डेपोतुन निघणारे धुराचे लोट रुपीनगर परिसरात येत असल्याचे नागरिकांनी पाहिले. ...

बनावट चावीने दरवाजा उघडून साडे दहा लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | theft of 10 lakh rupees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बनावट चावीने दरवाजा उघडून साडे दहा लाखांचा ऐवज लंपास

बनावट चावीने कुलूप उघडून घरात शिरलेल्या चोरट्याने साडे दहा लाखांचा ऐवज लंपास केला. ...

 पिंपरीत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार - Marathi News | Rape of a women by showing attraction for marriage in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड : पिंपरीत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

आरोपी विशाल आणि पीडित तरूणी यांची तीन महिन्यापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. ...

जाड असल्याने सुनेला एकच वेळ जेवण : छळाला कंटाळून जीवनयात्रा संपविली  - Marathi News | only one time given a meal for eating due to fat : Finished life reason of torture | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जाड असल्याने सुनेला एकच वेळ जेवण : छळाला कंटाळून जीवनयात्रा संपविली 

साखरपुड्यात तसेच लग्नावेळी मुलगी पाहताना सासरच्या मंडळीकडून कोणतीही तक्रार नव्हती. मात्र, लग्नानंतर विवाहित महिला जाड असल्याच्या कारणावरून सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला. ...

अफाट जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जेव्हा मजूर महिला होते बारावी उत्तीर्ण... - Marathi News | when the labor female was passed in the 12th standard ... | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अफाट जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जेव्हा मजूर महिला होते बारावी उत्तीर्ण...

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मजूर महिलेने पतीच्या निधनानंतर कुटुंब सांभाळत हे यश मिळविले आहे... ...

पिंपरीत बारावीच्या परीक्षेत मुलींचाच बोलबाला - Marathi News | The girls are top in the hsc examination results | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत बारावीच्या परीक्षेत मुलींचाच बोलबाला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल दुपारी एकला जाहीर झाला. ...

लोणावळा परिसरात झालेल्या दत्ता केदारी खून प्रकरणी तीन जणांना अटक  - Marathi News | Three people arrested in Datta Kedari murder case in Lonavla area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळा परिसरात झालेल्या दत्ता केदारी खून प्रकरणी तीन जणांना अटक 

लोणावळा : ताजे येथील दत्ता ज्ञानदेव केदारी (वय 32, रा. ताजे, मावळ) याचा खून केल्याप्रकरणी तीन जणांना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चोवीस तासांच्या आत ... ...

जाड असल्यामुळे सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या  - Marathi News | married women suicide due to tortured by husband family | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जाड असल्यामुळे सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या 

लग्न झाल्यापासून सुनेला सासरच्या लोकांकडून सतत टोमणे दिले जात होते... ...