मोशी येथील सफारी पार्कसाठी आरक्षित असलेली जागा पुणे महानगरपालिकेला कचरा डेपोसाठी देण्यास मोशी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्याविराेधात आज माेशीत बंद पाळण्यात आला. ...
श्री क्षेत्र देहूगाव येथील इंद्रायणीच्या पात्रात किनाऱ्यावर मृत अवस्थेत मासे आढळले आहेत. नदीतील प्रदुषणामुळे हे मासे मेले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या निकालाने खचून जाऊ नका, विधानसभेच्या कामाला लागा , विधानसभेला जास्तीत जास्त नवीन चेहर्यांना संधी दिली जाईल त्यासाठी आतापासूनच मतदारांच्या घरी पोहचा असे आवाहन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी का ...