लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
भुशी धरणाकडे जाणारा रस्ता तीन वाजता बंद करु नका  - Marathi News | Do not stop the road going to Bhushi dam at three ' o'clock | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भुशी धरणाकडे जाणारा रस्ता तीन वाजता बंद करु नका 

पावसाळा हा लोणावळ्यातील पर्यटनाचा मुख्य हंगाम असल्याने याठिकाणी वर्षा विहाराचा आनंद घेण्याकरिता लाखो पर्यटक येत असतात... ...

पिंपरीत स्कूल बस तपासणीबाबत चालकांची अनास्था - Marathi News | drivers neglected of school bus checking | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत स्कूल बस तपासणीबाबत चालकांची अनास्था

‘सुरक्षित विद्यार्थी वाहतूक’ करण्यासाठी वाहनांची तपासणी करावी. ...

स्मशान दाखल्यासाठी नगरसेवकाचे पत्र रूढीपरंपरेनुसार - Marathi News | The corporator's letter for Cemetery certificate according of traditions | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्मशान दाखल्यासाठी नगरसेवकाचे पत्र रूढीपरंपरेनुसार

स्मशान दाखला देण्याबाबत शिफारस पत्र हे रूढी आणि पूर्वपरंपरेनुसार दिले जाते... ...

वाकड येथे अंगावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने वार - Marathi News | weopan attack on person due to toilet on body at wakad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाकड येथे अंगावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने वार

अंगावर लघुशंका केल्याचा जाब विचारल्याने चिडून जाऊन एकाने वृद्धावर कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केला. ...

देहू येथील भक्तनिवासाचे होणार हस्तांतरण  - Marathi News | building of bhaktaniwas transfer at Dehu | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहू येथील भक्तनिवासाचे होणार हस्तांतरण 

वैकुंठगमन मंदिर परिसरात भव्य तीन मजली भक्त निवास व अन्नछत्र उभारण्यात आले आहे... ...

आंबी येथे इंद्रायणी नदीमध्ये वाढले प्रदूषण : प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Increased pollution in the Indrayani river at Ambi: Administration ignored | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आंबी येथे इंद्रायणी नदीमध्ये वाढले प्रदूषण : प्रशासनाचे दुर्लक्ष

इंद्रायणी नदीच्या पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येत असून, नदीचे पाणी जलचर, प्राणी व मानवी आरोग्यास धोकादायक झाले आहे. ...

रहिवाशांना हाताळता येत नसल्याने इमारतीतील यंत्रणा कुचकामी  - Marathi News | Due to lack of handling by residents fire system failed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रहिवाशांना हाताळता येत नसल्याने इमारतीतील यंत्रणा कुचकामी 

यंत्रणा असूनही अग्निशामक दलाच्या जवानांची यंत्रणा उपलब्ध होण्याची प्रतीक्षा करण्याची वेळ रहिवाशांवर येऊ लागली आहे.  ...

लेटलतिफांना महापालिका आयुक्तांचा दणका : आठ अधिकाऱ्यांना सक्त ताकीद - Marathi News | municipal commissioner's stroke for Late mark officers : Strict warning to eight officerss | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लेटलतिफांना महापालिका आयुक्तांचा दणका : आठ अधिकाऱ्यांना सक्त ताकीद

प्रशासकीय बैठकांना अनुपस्थित राहण्याची अधिकाऱ्यांची मानसिकता वाढली आहे... ...

पिंपरी पालिकेतर्फे पालखी सोहळ्याचे होणार स्वागत : चौफेर टीकेनंतर घूमजाव - Marathi News | Palkhi festivals will be welcome by pimpri chinchwad corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी पालिकेतर्फे पालखी सोहळ्याचे होणार स्वागत : चौफेर टीकेनंतर घूमजाव

महापालिकेच्या स्थापनेपासून संत तुकाराममहाराज आणि संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करण्याची परंपरा सुरु आहे. ...