लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
महावितरणला 'आर्थिक' शॉक ; एकट्या पुणे जिल्हयातच सव्वाचार हजार कोटींची थकबाकी - Marathi News | 'Financial' shock to MSEDCL; Electricity bill pending of 4 thosands crore and 25 lakhs In alone Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महावितरणला 'आर्थिक' शॉक ; एकट्या पुणे जिल्हयातच सव्वाचार हजार कोटींची थकबाकी

घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांनी थकवले बिल ...

दुर्मिळ घटना ! कमी दाबाच्या क्षेत्राचा बंगालचा उपसागर ते अरबी समुद्रापर्यंत प्रवास - Marathi News | Low pressure area travel from the Bay of Bengal to the Arabian Sea | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुर्मिळ घटना ! कमी दाबाच्या क्षेत्राचा बंगालचा उपसागर ते अरबी समुद्रापर्यंत प्रवास

मुंबईसह कोकण, गुजरातच्या किनारपट्टी भागात १८ व १९ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता ...

मोठी बातमी : पुणे -सोलापूर हायवे वाहतुकीसाठी बंद; पुण्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती   - Marathi News | Pune-Solapur highway closed for traffic; Flood-like conditions in Pune due to torrential rains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी : पुणे -सोलापूर हायवे वाहतुकीसाठी बंद; पुण्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती  

उजनी, खडकवासला, चासकमान, पानशेत या धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे. ...

... आता तुमचे हॉटेलच सील करतो म्हणत मावळ तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या दोन तोतया पोलिसांना बेड्या - Marathi News | "Now seals your hotel ..."; Two fake policemen arrested in Maval taluka | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :... आता तुमचे हॉटेलच सील करतो म्हणत मावळ तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या दोन तोतया पोलिसांना बेड्या

हाॅटेलमध्ये कोरोना विषाणूचे पालन न करण्यात आल्याने तुमचे हाॅटेल सील करण्यात येणार आहे,असे सांगून १० हजार लुबाडले. ...

पिंपरी चिंचवडचे उपमहापौर तुषार हिंगे यांचा तडकाफडकी राजीनामा - Marathi News | Pimpri Chinchwad Deputy Mayor Tushar Hinge resigns abruptly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी चिंचवडचे उपमहापौर तुषार हिंगे यांचा तडकाफडकी राजीनामा

उपमहापौर तुषार हिंगे यांनी अचानक का राजीनामा दिला याचे कारण गुलदस्त्यात आहे. ...

वर्दळीच्या रस्त्यावर 'तस्कर'मुळे वाहतूक कोंडी; होमगार्डमुळे जखमी सापाला जीवदान - Marathi News | Traffic jams due to 'smugglers' on busy roads; Homeguard saves injured snake | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वर्दळीच्या रस्त्यावर 'तस्कर'मुळे वाहतूक कोंडी; होमगार्डमुळे जखमी सापाला जीवदान

ताथवडे येथे बुधवारी सकाळी रावेत- सांगवी बीआरटीएस मार्गावर पाच फुटांचा साप आल्याचे काहींच्या निदर्शनास आले.... ...

आश्चर्य! चोरट्यांनी पळविला मालासह चक्क सोळा चाकी ट्रक ; चिखलीतील घटना - Marathi News | Surprise! Sixteen-wheeled truck stolen with goods; Incidents in the chikhali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आश्चर्य! चोरट्यांनी पळविला मालासह चक्क सोळा चाकी ट्रक ; चिखलीतील घटना

अवजड वाहनांची चोरी सुरूच : चोरट्यांनी पाच दुचाकीही पळवल्या... ...

कोरोनाच्या काळात सामान्य नागरिकांना मोठा दिलासा ! पेट्रोल, डिझेल अन् केरोसीनच्या भावात घट - Marathi News | Financial relief in Corona's time! Decline in petrol, diesel and kerosene prices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या काळात सामान्य नागरिकांना मोठा दिलासा ! पेट्रोल, डिझेल अन् केरोसीनच्या भावात घट

आंतरराष्ट्रीय बाजारातील दर घटल्याचा फायदा ...

वास्तव! राज्यातील तांत्रिक बिघाडाचा कोट्यवधी नागरिकांना फटका; हजारो तास देताय अंधाराशी झुंज - Marathi News | The technical problems has hit billions of citizens in the state ; It takes thousands of hours in the dark | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वास्तव! राज्यातील तांत्रिक बिघाडाचा कोट्यवधी नागरिकांना फटका; हजारो तास देताय अंधाराशी झुंज

तांत्रिक बिघाडामुळे मुंबईत रविवारी काही तास वीज पुरवठा खंडित झाला होता... ...