लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिंपरीत सफाई कामगारांचे विविध मागण्यांसाठी महानगरपालिकेसमोर आंदोलन - Marathi News | An agitation in front of the pimpri chinchwad Municipal Corporation for various demands of the cleaning workers in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत सफाई कामगारांचे विविध मागण्यांसाठी महानगरपालिकेसमोर आंदोलन

साफसफाई कामगार महिलांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे : बाबा कांबळे  ...

दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी लुटले खरेदीचे 'सोने'; पुण्यातील बाजारपेठांमध्ये उसळली गर्दी - Marathi News | 'Gold' bought by customers on the occasion of Dussehra; Crowds erupted in markets for the first time in six months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी लुटले खरेदीचे 'सोने'; पुण्यातील बाजारपेठांमध्ये उसळली गर्दी

सहा महिन्यानंतर प्रथमच बाजारपेठांमध्ये उसळली गर्दी  ...

पुण्यातील विमान प्रवाशांसाठी 'दिल्ली दरवाजा' उघडला जाणार सकाळी १० नंतरच  - Marathi News | The Delhi gate will open for passengers of airplane from Pune only after morning 10 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील विमान प्रवाशांसाठी 'दिल्ली दरवाजा' उघडला जाणार सकाळी १० नंतरच 

विमान कंपन्या व अन्य खासगी कंपन्यांच्या बुकींग संकेतस्थळांवर बदललेल्या वेळांनुसारच विमानांचे तिकीट बुकींग करता येत आहे. ...

अबब ! पिंपरीत झेंडू ६०० रुपये किलो ; किरकोळ विक्रेत्यांनी साधला दसऱ्याचा ‘मुहूर्त’  - Marathi News | Ohh ! Marigold in Pimpri Rs 600 per kg; Retailers celebrate 'Dussehra' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अबब ! पिंपरीत झेंडू ६०० रुपये किलो ; किरकोळ विक्रेत्यांनी साधला दसऱ्याचा ‘मुहूर्त’ 

सकाळी नऊपर्यंतच बहुतांश विक्रेत्यांकडील झेंडू संपल्याने किरकोळ विक्रेत्यांनी दर वाढवून प्रतिकिलो ६०० रुपयांपर्यंत नेला . ...

...अन्यथा विक्रेते ऐन दिवाळीत ठेवणार खाद्यतेलाचा व्यापार बंद; पुणेकरांसमोर नवे संकट - Marathi News | ... otherwise the edible oil trade will close on Ain Diwali; New crisis in front of Pune citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अन्यथा विक्रेते ऐन दिवाळीत ठेवणार खाद्यतेलाचा व्यापार बंद; पुणेकरांसमोर नवे संकट

'एफडीए'कडून चोर सोडून संन्याशाला शिक्षा देण्याचा प्रकार सुरू आहे : व्यापारी संघटना ...

उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे पोकळ घोषणाबाजी : विनायक मेटे  - Marathi News | Uddhav Thackeray's speech at Dussehra is hollow sloganeering: Vinayak Mete | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे पोकळ घोषणाबाजी : विनायक मेटे 

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय नोकरीपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र सुरु आहे... ...

राज्यात धुवाधार 'वर्षा'व करणाऱ्या मॉन्सूनच्या 'एक्झिट' ला सुरुवात; यंदा १७ दिवस अधिक मुक्काम - Marathi News | Beginning of monsoon 'exit' in the state; 17 more days stay this year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात धुवाधार 'वर्षा'व करणाऱ्या मॉन्सूनच्या 'एक्झिट' ला सुरुवात; यंदा १७ दिवस अधिक मुक्काम

विदर्भातून मॉन्सूनची माघारी ; नांदेड, नाशिक, डहाणुपर्यंत मॉन्सून परतला ...

पिंपरीत दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहनविक्रीचा 'टॉप गिअर'; मिळाला 'इतका' कोटी महसूल - Marathi News | 'Top gear' of vehicle sales on the occasion of Dussehra in Pimpri; Received 'so much' crore revenue | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहनविक्रीचा 'टॉप गिअर'; मिळाला 'इतका' कोटी महसूल

दसऱ्याच्या मुहूर्तावर साडेतीन हजार वाहनांची नोंद .. ...

पुणे, मोशी, चाकण ‘मार्केट’ बंद असल्याने भाज्या कडाडल्या; पिंपरीत खरेदीसाठी गर्दी - Marathi News | Pune, Moshi, Chakan ‘markets’ are closed and vegetables are scarce; Crowd for shopping in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे, मोशी, चाकण ‘मार्केट’ बंद असल्याने भाज्या कडाडल्या; पिंपरीत खरेदीसाठी गर्दी

राज्यात वादळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. तसेच दोन आठवड्यांपासून दररोज पाऊस हजेरी लावत आहे. ...