लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकरी व कामगार विरोधी कायदा देशाच्या विकासाचे चक्र उलटे फिरवणारा : आकुर्डीत आंदोलन - Marathi News | Anti-farmer and anti-labor laws reverse the country's development cycle: Akurdi agitation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शेतकरी व कामगार विरोधी कायदा देशाच्या विकासाचे चक्र उलटे फिरवणारा : आकुर्डीत आंदोलन

शेतकरी व कामगार विरोधी कायदा देशाच्या विकासाचे चक्र उलटे फिरवणारा आहे.   ...

खळबळजनक! जात पंचायतीने कुटुंबाला केले एका वर्षासाठी बहिष्कृत; पुरंदर तालुक्यातील घटना  - Marathi News | Exciting! The caste panchayat expelled the family for years; Incidents in Purandar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! जात पंचायतीने कुटुंबाला केले एका वर्षासाठी बहिष्कृत; पुरंदर तालुक्यातील घटना 

जर समाजात परत यायचे असल्यास त्या मोबदल्यात ५ बोकड, पाच दारूच्या बाटल्या व १ लाख रुपये दंडाची मागणी.. ...

अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर; २३ हजार विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश - Marathi News | Eleventh second quality list announced; Admission to 23 thousand students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर; २३ हजार विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश

केंद्रीय प्रवेश समितीमार्फत पुणे व पिंपरी चिंचवडमधील इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. ...

मोठी बातमी: यंदा माऊलींचा संजीवन समाधी सोहळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणार  - Marathi News | Big news: This year, Mauli's Sanjeevan Samadhi ceremony will be held in the presence of a limited number of Warakaris | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: यंदा माऊलींचा संजीवन समाधी सोहळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणार 

तीर्थक्षेत्र आळंदीसह परिसरातील गावांमध्ये ६ ते १५ डिसेंबर पर्यंत असणार संचारबंदी ...

पुणे शिक्षकचा तब्बल ३६ तासानंतर निकाल; महाआघाडीच्या जयंत आसगावकर यांच्या गळयात विजयाची माळ - Marathi News | Pune teacher's result after 36 hours; Victory of Jayant Asgaonkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शिक्षकचा तब्बल ३६ तासानंतर निकाल; महाआघाडीच्या जयंत आसगावकर यांच्या गळयात विजयाची माळ

राज्यात पुणे शिक्षक मतदार संघाचा निकाल सर्वात अगोदर जाहीर होईल अशी आशा होती.. ...

Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी दिवसभरात ३४६ तर पिंपरीत २८० जण कोरोनामुक्त   - Marathi News | Corona virus: 346 people in Pune and 280 in Pimpri patients corona free on Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी दिवसभरात ३४६ तर पिंपरीत २८० जण कोरोनामुक्त  

शहरातील सक्रिय रूग्णांची संख्या ५ हजार ३८० झाली आहे.    ...

सरकारी जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हा पालक सचिवांवर हक्कभंगाची कारवाई करा; मुख्यमंत्र्यांकडे मागणी  - Marathi News | Take action against the District Guardian Secretary for disregarding government responsibilities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हा पालक सचिवांवर हक्कभंगाची कारवाई करा; मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

मंत्रालय स्तरावरील बाबूगिरी करणाऱ्यांवर हक्कभंग कारवाई करा, मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी  ...

धोका कायम ! विमानाने सात दिवसांत २१ कोरोनाबाधित प्रवासी आले पुण्यात - Marathi News | Danger remains! 21 corona passengers arrived in Pune by airplane In seven days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धोका कायम ! विमानाने सात दिवसांत २१ कोरोनाबाधित प्रवासी आले पुण्यात

दुसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या दिल्ली, राजस्थान, गुजरात व गोवा राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

छटपूजेसाठी सुट्टी दिली नाही म्हणून केला ठेकेदाराचा खून; उत्तर प्रदेशमधून आरोपीला अटक - Marathi News | Murder of contractor for not giving leave for chatpuja; Accused arrested from Uttar Pradesh | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :छटपूजेसाठी सुट्टी दिली नाही म्हणून केला ठेकेदाराचा खून; उत्तर प्रदेशमधून आरोपीला अटक

ठेकेदारासोबत राहणाऱ्या आरोपीनेच खून केल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरली.. ...