लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
जुनी सांगवीत पादचाऱ्यावर गोळीबार  - Marathi News | Shooting at an old-fashioned pedestrian | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जुनी सांगवीत पादचाऱ्यावर गोळीबार 

अज्ञात इसमाने केलेल्या गोळीबारामुळे पादचारी जखमी झाला. आनंद नगर, जुनी सांगवी येथे शनिवारी (दि. ९) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.  ...

Corona Virus News : पिंपरीत शनिवारी नवे १६७ रुग्ण; १५८ जण कोरोनामुक्त - Marathi News | Corona Virus News: 167 new patients in Pimpri on Saturday; 158 corona free | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona Virus News : पिंपरीत शनिवारी नवे १६७ रुग्ण; १५८ जण कोरोनामुक्त

शनिवारी दिवसभरात २,८४३ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल ...

मोशी येथे एसटी बसच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Two-wheeler driver death in ST bus accident at moshi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोशी येथे एसटी बसच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

किरण अमराळे दुचाकीवरून पुणे - नाशिक महामार्गावरून बाणेरकडे जात होता. ...

वाहनचोरास पकडण्यासाठी गेलेल्या पिंपरी पोलिसांशी दोन तरुणींची हुज्जत  - Marathi News | Two youths girl fight with Pimpri police who went to catch the thief | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाहनचोरास पकडण्यासाठी गेलेल्या पिंपरी पोलिसांशी दोन तरुणींची हुज्जत 

संशयित वाहनचोराला पकडण्यासाठी पोलीस गेले. त्यावेळी तरुणींनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. ...

पुणे न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून होणार सुरु ; पण 'या' नियमांचे पालन असणार बंधनकारक  - Marathi News | Pune court to begin proceedings from Monday; But it is mandatory to follow these rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून होणार सुरु ; पण 'या' नियमांचे पालन असणार बंधनकारक 

येत्या सोमवारपासून दोन शिफ्टमध्ये कामकाज सुरू राहणार आहे. ...

जिगरबाज पोलिसाची अकाली 'एक्झिट' ; कर्करोग, कोरोनाला हरवले, हृदयविकाराने गाठले - Marathi News | Shocking 'exit' of Jigarbaaz police; Cancer, defeated Corona, but death due to heart attack | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जिगरबाज पोलिसाची अकाली 'एक्झिट' ; कर्करोग, कोरोनाला हरवले, हृदयविकाराने गाठले

इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही संकटावर व आजारावर तुम्ही मात करू शकता असे ते नेहमी सांगत असत.. ...

पोलिसांच्या सायबर सेलला कृष्ण प्रकाश यांचा विसर; आयुक्त म्हणून संदीप बिष्णोई यांची डिजिटल सिग्नेचर - Marathi News | Forget Krishna Prakash to police cyber cell; Digital signature of Sandeep Bishnoi as Commissioner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांच्या सायबर सेलला कृष्ण प्रकाश यांचा विसर; आयुक्त म्हणून संदीप बिष्णोई यांची डिजिटल सिग्नेचर

पोलीस स्मार्ट, वेबसाईटचे काय : ऑनलाईन तक्रारकर्त्यांचा होतोय गोंधळ  ...

"आवळा मुसक्या, कोण फोन करतो ते बघतो"; अजितदादांनी खास स्टाईलमध्ये सुनावले - Marathi News | arrest criminals, i will see who is calling; Ajit Pawar to police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आवळा मुसक्या, कोण फोन करतो ते बघतो"; अजितदादांनी खास स्टाईलमध्ये सुनावले

Ajit Pawar News: पोलिसांना पाहून चोर पळून जातात. मात्र, चोरांना पाहून पोलीस पळून गेल्याची घटना पुण्यात घडली, हा केविलवाणा प्रकार आहे, असे पवार म्हणाले. ...

अरे मी काम करू की सत्कार स्वीकारत फिरू; अजित पवारांची कार्यकर्त्यांवर जोरदार 'फायरिंग'  - Marathi News | Ajit Pawar accepted the felicitation and sat down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरे मी काम करू की सत्कार स्वीकारत फिरू; अजित पवारांची कार्यकर्त्यांवर जोरदार 'फायरिंग' 

अजित पवारांच्या घेतलेल्या झाडाझडतीनंतर मोठ्या उत्साहाने आलेल्या या कार्यकर्त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. ...