लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

विवाहितेचा विनयभंग ; पतीला शिवीगाळ - Marathi News | Molestation of married women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विवाहितेचा विनयभंग ; पतीला शिवीगाळ

विवाहित महिलेचा विनयभंग करीत विवाहितेच्या पतीला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

शहरात चिनी मांजाची सर्रास विक्री - Marathi News | The most popular selling of Chinese manga in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरात चिनी मांजाची सर्रास विक्री

प्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष : मांजामुळे अनेक निष्पापांचा नाहक बळी; पक्ष्यांच्याही जीविताला धोका ...

कोयत्याचा धाक दाखवून मोटार पळविली - Marathi News | car is stolen by threatening with weapon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कोयत्याचा धाक दाखवून मोटार पळविली

लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला मोटार उभी केली असता दुसरया मोटारीतून आलेल्या चौघांनी कोयत्याचा धाक दाखवून मोटार पळवून नेली. ...

'नाईट शूट' करण्याची ऑफर फाेटाेग्राफरला पडली महागात - Marathi News | offer of night shoot cost a big to photographer | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'नाईट शूट' करण्याची ऑफर फाेटाेग्राफरला पडली महागात

कॅमेऱ्याने ‘नाईट शुट’ करण्याच्या बहाण्याने फोटोग्राफर व त्याच्या मित्राला निर्जनस्थळी नेत त्यांना बेदम मारहाण करुन एक लाख रुपयांचा ऐवज चौघांनी लंपास केला. ...

बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणामुळे कोंडतोय भूमकर चौकाचा श्वास - Marathi News | Unconditional parking, breathing of the Kondatooy Bhoomkar Chowk due to encroachment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बेशिस्त पार्किंग, अतिक्रमणामुळे कोंडतोय भूमकर चौकाचा श्वास

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : व्यावसायिकांनी बळकावले पदपथ; कारवाईची मागणी ...

बोपखेल रस्त्यासाठी लष्कराला जागा देण्याचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचा आदेश - Marathi News | Order to submit a report to the Army for the Bopkhel road in 15 days | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बोपखेल रस्त्यासाठी लष्कराला जागा देण्याचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचा आदेश

प्रधान सचिव : मुख्यमंत्र्यांसमवेत अधिकारी, पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैैठक ...

बारणेंची दिवा विझतानाची फडफड, दत्ता सानेंची जहरी टीका - Marathi News | Baranane's lamp fluttering, Datta Sannechi's poisonous criticism | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बारणेंची दिवा विझतानाची फडफड, दत्ता सानेंची जहरी टीका

दत्ता साने : पार्थ पवार यांच्या फ्लेक्सची खासदारांनी घेतली धास्ती ...

रिक्षाची नॅनो मोटारीला धडक बसल्याने एक ठार - Marathi News | One killed in rickshaw nano car | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रिक्षाची नॅनो मोटारीला धडक बसल्याने एक ठार

भेळ चौकात अपघात : अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल ...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूरजवळ ट्रकची टँकरला धडक, एकाचा मृत्यू - Marathi News | Truck accident on Mumbai-Pune expressway, one died | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूरजवळ ट्रकची टँकरला धडक, एकाचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूरजवळ भरधाव वेगातील साखरेच्या ट्रकची समोरुन जाणाऱ्या टँकरला जोरदार धडक बसली. धडकेनंतर हा ट्रक पूर्णतः उलटला. या दुर्घटनेत ट्रकच्या क्लिनरचा जागीच मृत्यू झाला असून चालक जखमी झाला आहे. ...