मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या पुण्यात झालेल्या सर्वसाधारण सभेनंतर भारती विद्यापीठ रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागातील थ्री टी एमआरआय आणि सीटी स्कॅन मशीनचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले ...
या दुकानावर खात्याच्या पथकाने छापा टाकल्यावर भेसळयुक्त खवा आढळून आला. पामोलिन तेल, दूध पावडर व रंग या पदार्थांपासून आरोग्यास अपायकारक असलेल्या खवा तयार करण्यात आल्याचे आढळून आले आहे ...
यापूर्वी अटक करण्यात आलेल्या पवन मिसाळ व महादेव आदलिंगे यांचेकडे करण्यात आलेल्या तपासदरम्यान त्यांनी सदरचा गुन्हा उमेश सोनवणे याचे सांगणेवरून कट रचून केल्याचे निष्पन्न झाले होते ...
विमानांची वाहतूक सुरू होतानाच विमानतळ प्रशासनाने शनिवारपासूनच विंटर शेड्युलदेखील लागू केला आहे. 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारपासून विमानसेवा सुरू होत असल्याने शुक्रवारी विमानतळावर एक प्रकारची लगीनघाई सुरू होती ...