लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
ST Strike: पुण्यातील स्वारगेट एसटी स्टॅन्डवर कर्मचाऱ्यांचे मुंडन आंदोलन - Marathi News | Employees shave at Swargate ST stand in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Strike: पुण्यातील स्वारगेट एसटी स्टॅन्डवर कर्मचाऱ्यांचे मुंडन आंदोलन

राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे. या मागणीसाठी संप पुकारला आहे ...

ST strike: खाजगी बस पुन्हा एसटीच्या आवारातून धावणार; सरकारने घेतली सुरक्षेची हमी - Marathi News | private buses will run through st premises again anil parab | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST strike: खाजगी बस पुन्हा एसटीच्या आवारातून धावणार; सरकारने घेतली सुरक्षेची हमी

खाजगी बसेसला सुरक्षा व चालकांना सुरक्षा देण्याची हमी मिळाल्यानंतर खाजगी बस सुरू करण्याच निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिंदेंनी दिली ...

ST strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पुणे बस असोसिएशनचा पाठिंबा - Marathi News | pune bus association supports the strike st employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पुणे बस असोसिएशनचा पाठिंबा

जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत संप सुरू राहिल अशी भूमिका पुण्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे ...

Photos: पुण्यात महिलांकडून विधिपूर्वक "छठ पूजा"; सूर्य देवाला नैवैद्य अर्पण - Marathi News | chhath pooja by women in Pune dedication to the Sun God | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Photos: पुण्यात महिलांकडून विधिपूर्वक "छठ पूजा"; सूर्य देवाला नैवैद्य अर्पण

पुण्याच्या वाघोलीतील भैरवनाथ मंदिर येथे "छठ पूजा" करण्यासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रंगबेरंगी वस्त्र धारण करत महिलांकडून विधिपूर्वक छठ पूजा करण्यात आली. महिलांनी सूर्योदय वेळी पाण्यात उभे राहून सूर्य देवाला नैवैद्य अर्पण केले. या पूजेत ...

Harshvardhan Patil: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा निर्णय स्वागतार्ह; साखर उद्योगासाठी दिलासा ठरणार - Marathi News | The decision to blend ethanol into gasoline is welcome; It will be a relief for the sugar industry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Harshvardhan Patil: पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा निर्णय स्वागतार्ह; साखर उद्योगासाठी दिलासा ठरणार

केंद्र सरकारने इथेनॉलची दरवाढ देखील केली असून २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये इनेथॉल मिश्रणास देखील केंद्राने परवानगी दिली आहे ...

kartiki wari 2021: यात्रा अवघ्या पंधरा दिवसांवर, वारी होणार की नाही निर्णय प्रतीक्षेत - Marathi News | Karthiki Wari Yatra in just fifteen days awaiting decision on whether or not vari will happen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :kartiki wari 2021: यात्रा अवघ्या पंधरा दिवसांवर, वारी होणार की नाही निर्णय प्रतीक्षेत

माऊलींच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास २७ नोव्हेंबरपासून प्रारंभ ...

स्वच्छ सर्वेक्षणात लोणावळा शहर देशात अव्वल; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान - Marathi News | Lonavla city top in country for clean survey The honor will be conferred by the President | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वच्छ सर्वेक्षणात लोणावळा शहर देशात अव्वल; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा शहरातील नेतृत्व, प्रशासन, नागरिक व कर्मचारी यांनी कायम सातत्य ठेवल्याने सलग चवथ्या वर्षी लोणावळा शहराने देशपातळीवर नेत्रदीपक कामगिरी केली आहे ...

Chandrakant Patil: कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलणे हे राजकारण असेल तर आम्ही सदैव करत राहणार - Marathi News | If talking about ST employees is politics we will always do it said chandrakant patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandrakant Patil: कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बोलणे हे राजकारण असेल तर आम्ही सदैव करत राहणार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली(ST Strike) ...

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील 43 हजार 675 मतदारांची नावे वगळली जाणार? - Marathi News | names of 43 thousand 675 voters in kothrud constituency cancel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूड विधानसभा मतदारसंघातील 43 हजार 675 मतदारांची नावे वगळली जाणार?

कोथरूड मतदार संघाची एकुण मतदार संख्या चार लाख 18 हजार 644 असून यापैकी सुमारे 43 हजार 675 नागरिकांचे मतदार यादीत फोटो नसल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे. ...