लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Rupali Patil: मनसे सोडण्याचा विचार नाहीच; माझ्या विरुद्ध कान भरवणाऱ्यांची नाव नक्कीच जाहीर करणार - Marathi News | Rupali Patil No idea of quitting MNS Only the well wishers of the party will be forced to find new alternatives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rupali Patil: मनसे सोडण्याचा विचार नाहीच; माझ्या विरुद्ध कान भरवणाऱ्यांची नाव नक्कीच जाहीर करणार

रिकामटेकड्या मंडळींचा वारंवार होणारा हा त्रास नवा पर्याय शोधण्यास भाग पाडू शकतो ...

पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाला गाडीखाली चिरडून टाकण्याची धमकी; मागितली होती १५ लाखांची खंडणी - Marathi News | Pune builder threatened to be crushed under car A ransom of Rs 15 lakh was demanded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाला गाडीखाली चिरडून टाकण्याची धमकी; मागितली होती १५ लाखांची खंडणी

बांधकाम व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडे खंडणी मागण्याचा व खंडणी न दिल्यास गाडीखाली चिरडून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

'गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत एसटी आंदोलनात तेल ओतण्याचे काम करतायत' - Marathi News | gopichand padalkar sadabhau khot st strike abdul sattar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत एसटी आंदोलनात तेल ओतण्याचे काम करतायत'

औरंगाबादचे नामकरण लवकरच संभाजीनगर होणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले... ...

बारामती: कृषीपंपाचा विजपुरवठा तोडला, आता बळीराजाच्या घरातही अंधार - Marathi News | power outage in farmers houses walchandnagar baramati mahavitaran | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती: कृषीपंपाचा विजपुरवठा तोडला, आता बळीराजाच्या घरातही अंधार

कृषीपंपाची वीज तोडूनसुद्धा शेतकरी वीज बील भरण्यास येत नाही हे पाहून वालचंदनगर उपविभागामध्ये थेट शेतकऱ्यांच्या घरातील वीज बंद करण्यात आली आहे... ...

नातेवाईकाला भेटायला ससूनमध्ये आला अन दुचाकी चोर बनला! - Marathi News | sasoon hospital meet relative became a bike thief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नातेवाईकाला भेटायला ससूनमध्ये आला अन दुचाकी चोर बनला!

ससून परिसरातून सहा, हडपसर, निगडी, स्वारगेट तसेच सातार्यातून त्याने दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे... ...

पुणे जिल्हा परिषदेला मोठा धक्का; महापालिकेत समाविष्ट २३ गावांत बोगस नोकरभरती - Marathi News | Pune Zilla Parishad wrong recruitment in 23 villages included in pmc | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा परिषदेला मोठा धक्का; महापालिकेत समाविष्ट २३ गावांत बोगस नोकरभरती

जिल्हा परिषदेने महापालिकेला पाठवलेल्या दस्तांमध्ये ९२६ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मात्र, दस्त पालिकेत समाविष्ट होताच भरतीचा आडका १ हजार १२८ पर्यंत पोहचला. ही अनियमितता आढळल्याने पालिकेने या कर्मचाऱ्यांचे थेट पगार चार महिन्यांपासून गोठवले आहेत ...

पुण्यातील चाकण एसटी स्थानकाजवळ आढळले स्त्री जातीचे नवजात अर्भक; अर्भकाच्या नातेवाईकांचा शोध सुरु - Marathi News | Female infants found near Chakan ST station in Pune Search for baby's relatives begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील चाकण एसटी स्थानकाजवळ आढळले स्त्री जातीचे नवजात अर्भक; अर्भकाच्या नातेवाईकांचा शोध सुरु

अज्ञात महिलेने तिच्या अनैतिक संबंधातून नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक लोकांपासून माहिती लपवून ठेवण्याचे उद्देशाने मोकळ्या जागेत सोडून दिले आहे ...

कामगाराची नजर चुकवून चोरले ३५ हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट; १५ दिवसानंतर आले निदर्शनास - Marathi News | 35,000 gold bracelets stolen from women shopkeeper It was observed after 15 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामगाराची नजर चुकवून चोरले ३५ हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट; १५ दिवसानंतर आले निदर्शनास

महिलेने पाडव्याच्या दिवशी गर्दीत दुकानात जाऊन सोन्याचे ब्रेसलेट घेण्याचा बहाणा केला ...

पिंपरीत पकडला ७ लाखांचा 'तब्बल ३० किलो' गांजा; दोघांना अटक - Marathi News | 7 lakh 30 kg cannabis seized in Pimpri Both arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत पकडला ७ लाखांचा 'तब्बल ३० किलो' गांजा; दोघांना अटक

पोलिसांनी भुजबळ चौकात जुना जकात नाका येथून दोघांना सापळा लावून ताब्यात घेतले ...