लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
'देवेंद्र फडणवीसांनी ५ वर्षांच्या काळात महाराष्ट्राचं वाटोळं केले', काँग्रेस नेते भाई जगताप यांची टीका - Marathi News | devendra fadnavis ruined in 5 years not developed maharashtra said congress leader Bhai Jagtap | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'देवेंद्र फडणवीसांनी ५ वर्षांच्या काळात महाराष्ट्राचं वाटोळं केले', काँग्रेस नेते भाई जगताप यांची टीका

महाविकास आघाडीने कोरोनाच्या काळात देखील महाराष्ट्राचं स्थान देशात अबाधित ठेवलं ...

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दत्तात्रेय भरणेंचा उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Dattatreya Bharanes candidature application filed for the five year election of Pune District Central Co-operative Bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दत्तात्रेय भरणेंचा उमेदवारी अर्ज दाखल

राज्यमंत्री भरणे गेली २५ वर्षे बँकेचे संचालक मंडळात आहेत. बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काही वर्षे कामकाज पाहीले आहे ...

इंद्रायणीत वाहून जाणाऱ्या ज्येष्ठ वारकऱ्याला वाचवले - Marathi News | Rescued the senior Warakari who was carried to Indrayani | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंद्रायणीत वाहून जाणाऱ्या ज्येष्ठ वारकऱ्याला वाचवले

आळंदी येथे कार्तिकी एकादशी आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त लाखो भाविक आले आहेत. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत ...

Pune School Closed: जिल्ह्यातील शाळांची घंटा लांबणीवर; १ ली ते ४ च्या शाळा बंदच राहणार - Marathi News | School bells in Pune district extended Schools from 1st to 4th will remain closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune School Closed: जिल्ह्यातील शाळांची घंटा लांबणीवर; १ ली ते ४ च्या शाळा बंदच राहणार

आफ्रिकेच्या नव्या विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पहिली ती चौथीपर्यंतच्या प्राथमिक शाळा सुरू न करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत ...

Omicron Variant: नायजेरिया देशातून पिंपरी - चिंचवड शहरात आलेले दोनजण कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Two people from Nigeria who came to Pimpri-Chinchwad are positive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: नायजेरिया देशातून पिंपरी - चिंचवड शहरात आलेले दोनजण कोरोना पॉझिटिव्ह

नवीन व्हेरिएंट असलेल्या 12 देशात नायजेरियाचा समावेश नसल्याने घाबरण्याचे कारण नाही असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले ...

Fire: पिंपरीत लागलेल्या भीषण आगीत चार दुकाने जळून खाक; एक महिला जखमी - Marathi News | Fire Four shops gutted in Pimpri fire one woman was injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Fire: पिंपरीत लागलेल्या भीषण आगीत चार दुकाने जळून खाक; एक महिला जखमी

एमआयडीसीच्या हिंजवडी फेज एकमधील अग्निशामक केंद्राचा एक, पीएमआरडीएच्या अग्निशामक केंद्राचा एक तसेच महापालिकेच्या अग्निशामक दलाचे तीन, असे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले ...

Omicron Variant: नव्या विषाणूच्या भितीमुळे पुन्हा नियमांत बदल केले; अजित पवारांची माहिती - Marathi News | Fear of a new virus again changed the rules; Information of Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: नव्या विषाणूच्या भितीमुळे पुन्हा नियमांत बदल केले; अजित पवारांची माहिती

गेल्या दोन दिवसांत मुंबई विमानतळावर परदेशातून आलेले जवळपास एक हजार प्रवासी उतरले. त्या सर्वांची चाचणी करण्यात आली. मात्र, नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे ...

अल्पवयीन मुलीशी प्रेम व्यक्त करून लग्नास मागणी घालणाऱ्या २५ वर्षीय युवकाची निर्दोष मुक्तता - Marathi News | Innocent release of a 25 year old man who demanded marriage by expressing love to a minor girl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीशी प्रेम व्यक्त करून लग्नास मागणी घालणाऱ्या २५ वर्षीय युवकाची निर्दोष मुक्तता

अल्पवयीन मुलीकडे लैंगिक हेतूशिवाय प्रेम व्यक्त करणे वा लग्नास मागणी घालणे लैंगिक छळ नाही, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने 25 वर्षीय तरूणाची बाललैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे ...

Omicron Variant: बारामतीत विनामास्क फिरणाऱ्यांवर उगारला कारवाईचा बडगा - Marathi News | in baramati action will be taken against those who walk without masks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: बारामतीत विनामास्क फिरणाऱ्यांवर उगारला कारवाईचा बडगा

राज्य शासनाने नवी नियमावली जाहीर केल्यावर बारामती शहर पोलीस देखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत ...