अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
स्वच्छतेचा खोटा पुरस्कार मिळाला या आशयाचे बॅनर लावून इंदापूर शहरात साचलेले कचर्याचे ढीग, अस्वच्छतेचे फोटो पुरावे, बॅनरवर छापल्याने दोन्ही बॅनरची चर्चा संपूर्ण इंदापूर शहरात रंगली आहे. ...
स्मार्ट सिटीतील समस्यांनी नागरिक त्रस्त झाले असून महापालिका स्वतःचे खिसे भरण्यातच व्यस्त असल्याचा आरोप पार्थ पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. ...
पहिली ते आठवी पर्यंतच अभ्यासक्रमावरील प्रश्न परीक्षेत विचारले जातील, असे परीक्षा परिषदेकडून सांगितले जात असले तरी फारच अवघड प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले, अशा प्रतिक्रिया टीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिल्या... ...
अनेकदा विकास वानखेडे यांनी जीवे मारणे, धमक्या देणे या भीतीने शैलेंद्र कांबळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात मयत यांच्या आई शोभा कांबळे यांनी तक्रार केली होती... ...