लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Monsoon Coming In India: देशात १०३ टक्के मान्सून बरसणार; दोन ते तीन दिवसांत कोकणात धडकणार - Marathi News | 103% monsoon rains in the country It will hit Konkan in two to three days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monsoon Coming In India: देशात १०३ टक्के मान्सून बरसणार; दोन ते तीन दिवसांत कोकणात धडकणार

महाराष्ट्रातील जळगाव तर पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. ...

'स्पा' सर्व्हिसेसच्या बहाण्याने जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून उकळली खंडणी - Marathi News | Ransom by Zilha Parishad medical officer under the pretext of spa services in balewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'स्पा' सर्व्हिसेसच्या बहाण्याने जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून उकळली खंडणी

हिंजवडी पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल ...

PMC Election: पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर विराजमान होणार; शहराध्यक्षांची ग्वाही - Marathi News | NCP will be the mayor of Pune Municipal Corporation Testimony of the Mayor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election: पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर विराजमान होणार; शहराध्यक्षांची ग्वाही

निवडणुकीत तमाम पुणेकरांच्या आशीर्वादाने व सहकार्याने आम्ही निश्चितच चांगली कामगिरी करू ...

प्लास्टिकची पिशवी नदीमध्ये फेकण्यात पुणेकर सराईत; मुळा-मुठा प्रदूषित, प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | pune citizens throwing plastic bag into river A handful of polluted neglected administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्लास्टिकची पिशवी नदीमध्ये फेकण्यात पुणेकर सराईत; मुळा-मुठा प्रदूषित, प्रशासनाचे दुर्लक्ष

शहर किंवा उपनगरांमधील एकही पूल असा नाही, की जिथे हा प्रकार होत नाही ...

संतापजनक! पासष्ट वर्षीय नराधमाकडून बारा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Twelve year old girl sexually assaulted by a 65 year old man in nigadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संतापजनक! पासष्ट वर्षीय नराधमाकडून बारा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

शहरात बाललैंगिक अत्याचाराच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत ...

"घरात घुसून मारण्याची धमकी देणाऱ्यांना पळून पळून मारायचे बरं", रुपाली पाटलांचे प्रत्युत्तर - Marathi News | It is better to run away and kill those who threaten to break into the house replied Rupali Patil to uma khapre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"घरात घुसून मारण्याची धमकी देणाऱ्यांना पळून पळून मारायचे बरं", रुपाली पाटलांचे प्रत्युत्तर

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे ...

पिंपरीत आरक्षणांची उत्सुकता; अनेकांचे पत्ते झाले कट, विद्यमान येणार समोरासमोर - Marathi News | Curiosity about reservations in Pimpri many addresses have been cut existing ones will come face to face | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत आरक्षणांची उत्सुकता; अनेकांचे पत्ते झाले कट, विद्यमान येणार समोरासमोर

अनुसूचित जाती (एससी) महिला, अनुसूचित जमाती (एसटी) महिला आणि सर्वसाधारण (महिला) साठीचे आरक्षण काढण्यात आले ...

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सुत्रधार तुकाराम सुपेंना जामीन मंजूर - Marathi News | Bail granted to Tukaram Supe in paper leak case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सुत्रधार तुकाराम सुपेंना जामीन मंजूर

पुणे सायबर पोलिसांनी शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटी प्रकरणात राज्य परीक्षेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम तुपे यांना १७ डिसेंबर २०२१ रोजी अटक केली होती ...

Indian Navy: इंदापूरातील बळीराजाचा मुलगा नौदलात सब लेफ्टनंट अधिकारी - Marathi News | farmer son from Indapur is a sub lieutenant officer in the navy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Indian Navy: इंदापूरातील बळीराजाचा मुलगा नौदलात सब लेफ्टनंट अधिकारी

खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) १४० व्या तुकडीत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय नौसेना अकादमी कन्नूर केरळ (आयएनए) येथे १०२ व्या तुकडीत एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले ...