Pimpri Chinchwad (Marathi News) नाटकातील संवादातून भावना दुखावल्याच्या आरोपावरून ललित कला केंद्राचे विभागप्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली... ...
ही घटना १ फेब्रुवारी रोजी सकाळी सातच्या सुमारास घडली आहे... ...
येत्या सोमवारपासून राज्यभरात होणाऱ्या या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीत हे उमेदवार बाद ठरणार असल्याने, तसे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांची आता धावाधाव सुरू आहे... ...
याप्रकरणी वानवडी पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.... ...
विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी या तपासात आणखी कुणाचा सहभाग आहे का? हे तपासायचे असल्याने आठ दिवस पोलिस कोठडी द्यावी, असे सांगितले... ...
विद्यापीठ कॅम्पसमधील वसतिगृह प्रवेश क्षमतेत यंदा सहाशेने भर पडेल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनातर्फे देण्यात आली.... ...
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची आणि झटापट झाली.... ...
सुरुवातीला त्याने तुळजापूर येथील मंदिरात दर्शन घेतले आणि अभिषेकही केला... ...
याप्रकरणी अभिजित तुळशीराम कदम यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.... ...
शहरातील शंभर टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याचा दावा सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केला आहे... ...