लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
"नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करा पण जपूनच..." काेविड टास्क फाेर्स बैठक संपन्न - Marathi News | "Celebrate New Year but carefully..." Covid Task Force meeting concluded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करा पण जपूनच..." काेविड टास्क फाेर्स बैठक संपन्न

‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा 'कोरोना टास्क फोर्स'’ स्थापन... ...

अबब! पुणे जिल्ह्यात मतदार यादीत १.४२ लाख जणांचे फोटो सारखेच - Marathi News | In Pune district, 1.42 lakh people's photos are the same in the voter list | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब! पुणे जिल्ह्यात मतदार यादीत १.४२ लाख जणांचे फोटो सारखेच

भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० च्या कलम १७ व १८ नुसार एका मतदाराची मतदार यादीमध्ये एकच नोंद असणे आणि निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी मतदार यादी त्रुटीरहित असणे आवश्यक आहे... ...

गलांडवाडीत दीड एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे पाच लाखांचे नुकसान - Marathi News | One and a half acres of sugarcane burnt in Galandwadi loss of five lakhs to the farmer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गलांडवाडीत दीड एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे पाच लाखांचे नुकसान

परिसरातील ग्रामस्थांनी आग रोखण्याचा प्रयत्न केला पण आगीच्या झळा खूप मोठ्या होत्या ...

उत्तरेकडील दाट धुक्याचा विमान सेवेला फटका; पुण्यातून एकूण नऊ विमाने रद्द - Marathi News | Hail haze in the north affects flight services A total of nine flights from Pune have been cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उत्तरेकडील दाट धुक्याचा विमान सेवेला फटका; पुण्यातून एकूण नऊ विमाने रद्द

धुक्यामुळे दोन दिवसांपासून पुणे दिल्ली आणि दिल्ली - पुणे विमानांचे वेळापत्रक बिघडल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे ...

कात्रजच्या नवीन बोगद्यात 4-5 वाहने एकमेकांवर धडकली; वाहतूक खोळंबली - Marathi News | 4-5 vehicle accident in Katraj new tunnel The vehicles collided with each other | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रजच्या नवीन बोगद्यात 4-5 वाहने एकमेकांवर धडकली; वाहतूक खोळंबली

सुदैवाने अपघातात कोणीही जखमी नसून वाहनांचे नुकसान झालेले आहे ...

Pune: संजय काकडेंच्या विरोधात धरणे आंदोलन, जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आराेप - Marathi News | Dharna movement against Sanjay Kakde, allegations of caste abuse pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संजय काकडेंच्या विरोधात धरणे आंदोलन, जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आराेप

ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक युवराज मोहिते यांनी आंदोलकांची भेट घेतली... ...

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे १८ सक्रिय रुग्ण, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन - Marathi News | 18 active patients of Corona in Pimpri Chinchwad, administration appeals to take care | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे १८ सक्रिय रुग्ण, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक १८ रुग्ण आढळले आहेत.... ...

जामीन मिळवून देण्यासाठी २० हजारांची लाच मागणारा वकिल जाळ्यात - Marathi News | A lawyer who demanded a bribe of 20,000 to get bail is in the net | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जामीन मिळवून देण्यासाठी २० हजारांची लाच मागणारा वकिल जाळ्यात

तक्रारदाराच्या मुलाला खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात जुन्नर पोलिसांनी अटक करण्यात आली आहे ...

पिंपरी-चिंचवडमधील सराईत गुन्हेगाराचा येरवडा कारागृहातच खून; ४ सराईतांकडून कात्रीने हल्ला - Marathi News | Murder of Sarai criminal in Pimpri Chinchwad in Yerwada Jail itself Attacked by 4 innkeepers with scissors | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमधील सराईत गुन्हेगाराचा येरवडा कारागृहातच खून; ४ सराईतांकडून कात्रीने हल्ला

पूर्ववैमनस्यातून कारागृहात घडलेल्या या खून प्रकरणाने खळबळ उडाली. ...