लाईव्ह न्यूज :

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
गणेश पेठेत दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध - Marathi News | The inveterate criminals terrorizing Ganesh Peth have been placed under MPDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश पेठेत दहशत माजवणारा अट्टल गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

आरोपीने अग्नीशस्त्र, कोयता, तलवार अशी घातक शस्त्रासह खूनाचा प्रयत्न, दुखापत करणे असे गुन्हे केले आहेत ...

अल्पवयीन मुलीला टेरेसवर बोलावून बलात्कार; तरुणाला २० वर्षांची शिक्षा - Marathi News | A minor girl was called to the terrace and Molestation Youth sentenced to 20 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीला टेरेसवर बोलावून बलात्कार; तरुणाला २० वर्षांची शिक्षा

न्यायाधीशांनी आरोपीला २० वर्षांची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली ...

एखाद्या साथीचा उद्रेक भीतीदायक; साथरोगांवर नियंत्रणासाठी आता स्वतंत्र कमांड ॲड कंट्रोल सेंटर - Marathi News | An outbreak of an epidemic is feared Now a separate command and control center for control of epidemics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एखाद्या साथीचा उद्रेक भीतीदायक; साथरोगांवर नियंत्रणासाठी आता स्वतंत्र कमांड ॲड कंट्रोल सेंटर

कोरोना साथीनंतर मोठ्या शहरांमध्ये साथरोगांबाबत उद्भवणारी स्थिती लक्षात घेऊन भविष्यात नियोजनाच्या उद्देशाने सेंटर उभारणार ...

बनावट कागदपत्रांद्वारे कर्जप्रकरणात बांधकाम व्यावसायिकाची साडेपाच कोटींची फसवणूक - Marathi News | 5.5 Crore defrauding of a builder in a loan case through forged documents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट कागदपत्रांद्वारे कर्जप्रकरणात बांधकाम व्यावसायिकाची साडेपाच कोटींची फसवणूक

निबंधक कार्यालयातील निबंधक, महाराष्ट्र बँक, डीबीएस बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल ...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, ३२ वर्षीय इसमाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against 32-year-old Isma for raping a young woman by luring her into marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, ३२ वर्षीय इसमाविरोधात गुन्हा दाखल

हा प्रकार सप्टेंबर २०१९ ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत वडगाव शेरी आणि गोवा येथील रिसॉर्टमध्ये घडला आहे... ...

जन्मदात्या बापानेच केले अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे, नराधम बापाला अटक - Marathi News | Birth father himself committed obscenity with minor girls, murderous father arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जन्मदात्या बापानेच केले अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे, नराधम बापाला अटक

पीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ४७ वर्षीय नराधम बापावर विनयभंगासह सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.... ...

Pimpri Chinchwad: तोंडात गुटखा अन् ओठात सिगारेट, शाळकरी पोरांना टपऱ्यांचा विळखा - Marathi News | Gutkha in the mouth and cigarette in the mouth, the schoolboys are in trouble. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तोंडात गुटखा अन् ओठात सिगारेट, शाळकरी पोरांना टपऱ्यांचा विळखा

या टपरीचालकांवर अन्न-औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग व महापालिका कारवाई करत नसल्याने शाळकरी मुले व्यसनांच्या विळख्यात अडकत आहेत... ...

बिर्याणी चांगली झाली पाहिजे म्हणत केला महिलेचा विनयभंग! मार्केट यार्ड परिसरातील हॉटेलमधील प्रकार - Marathi News | Woman molested saying biryani should be good! Types of hotels in Market Yard area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिर्याणी चांगली झाली पाहिजे म्हणत केला महिलेचा विनयभंग! मार्केट यार्ड परिसरातील प्रकार

याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मार्केट यार्ड परिसरात राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे... ...

अल्पवयीन मुलीसमोर अश्लील कृत्य करणारा अटक, हिंगणे खुर्द परिसरातील घटना - Marathi News | Arrest for committing obscene act in front of minor girl, incident in Hingane Khurd area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीसमोर अश्लील कृत्य करणारा अटक, हिंगणे खुर्द परिसरातील घटना

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी १९ वर्षीय तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे.... ...