शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

तुम्ही आता टेन्शन घेऊ नका... मला माफ करा, अशी चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2019 2:47 PM

कुशाग्र वाकड येथे आपल्या मित्रांसह बॅचलर राहत असे.

पिंपरी-चिंचवड (वाकड) : मानसिक तणावाच्या गर्तेत अडकलेल्या व्यावसायिक तरुणाने सोसायटीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी (दि  ८) सकाळी अकराच्या सुमारास घडला. कुशाग्र मनोज कंचन (वय ३०, रा. फ्लॅट न एफ १२०३, डायनेस्टी सोसायटी, वाकड, मूळ झांशी) असे त्या तरुणाचे नाव आहे.         याबाबत वाकड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाकड येथील या सोसायटीत आपल्या मित्रांसह बॅचलर राहत असे. त्याचा इलेक्ट्रॉनिक पार्टस पुरविण्याचा व्यवसाय होता. अलिकडे त्याच्या व्यवसायातील चढ उतारामुळे आणि व्यक्तिगत कारणामुळे तो अलीकडच्या काळात मानसिक तणावाखाली वावरत असे. तर त्याला फिट येण्याचा देखील आजार होता. या सर्वांमुळे आलेल्या नैराश्यातून त्याने राहत असलेल्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत. याबाबत कुशाग्रच्या पालकांना कळविण्यात आले आहे.सुसाईड नोट आढळली माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय. मी तुमच्या गरजा पूर्ण शकलो नाही. तुम्ही आता टेंशन घेऊ नका मला माफ करा आणि माझी ही सुसाईड नोट माझ्या पालकांना दाखfवा असा मजकूर सुसाईड नोटमध्ये लिहिलेला आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्याwakadवाकड