शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

गॅस दरवाढीच्या विरोधात पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 3:13 PM

गॅस दरवाढीच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलकांनी यावेळी तीव्र घोषणा दिल्या.

ठळक मुद्देएक नोव्हेंबरपासून विनाअनुदानित गॅस सिलेंडर ९३ रुपयांनी महागअनुदानित गॅस सिलेंडरचे दर वाढले ४.५६ रुपयांनी

पिंपरी : घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलकांनी तीव्र घोषणा दिल्या. महागाई करणार्‍या सरकारचा धिक्कार असो...गॅस दरवाढ मागे घेतलीच पाहिज, अशा घोषणा महिलांनी दिल्या.पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी महापौर व नगरसेविका अपर्णा डोके, पक्ष प्रवक्ते फजल शेख, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर प्रदेश सरचिटणीस युवक लाला चिंचवडे, प्रदेश युवक संघटक विशाल काळभोर, उपाध्यक्ष संतोष वाघेरे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष विनोद कांबळे, सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्षा गंगा धेंडे, नगरसेविका संगिता ताम्हाणे, माजी नगरसेविका मंदा आल्हाट, शकुंतला भाट, अनिता तापकीर, पुष्पा शेळके, संगिता जाधव, मिनाक्षी उंबरकर, सविता खराडे, पौर्णिमा पालेकर, मनिषा गटकळ, सविता धुमाळ, शिला भोंडवे, दिपाली देशमुख, सुर्वणा काळभोर, नलिनी शेडगे, दिपाली गायकवाड, विजया काटे, रूपाली गायकवाड, यतिन पारेख, प्रदीप गायकवाड, सूर्यकांत माने, समीर थोपटे, संदीप पाटील, निलेश पुजारी, धैर्यशील धर्मे, बाळासाहेब जगताप, स्टीफन विल्सन आदी उपस्थित होते. एक नोव्हेंबरपासून विनाअनुदानित गॅस सिलेंडर ९३ रुपयांनी महागला आहे. अनुदानित गॅस सिलेंडरचे दर ४.५६ रुपयांनी वाढले आहेत. या वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. विकास वेडा झाला...माझा संसार उद्ध्वस्त झाला.. अशा मजकूराचे फलक आंदोलक महिलांनी हातामध्ये घेतले होते. तसेच महागाई करणाºया सरकारचा धिक्कार असो...गॅस दरवाढ मागे घेतलीच पाहिजे, अशा घोषणा महिलांनी दिल्या.

टॅग्स :National Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीagitationआंदोलनpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड