Next

'नको आम्हाला बुलेट ट्रेन, सुधरवा आमची लोकल ट्रेन', राष्ट्रवादी काँग्रेसचा कळव्यात रेल रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 12:47 PM2017-10-03T12:47:49+5:302017-10-03T12:48:39+5:30

  कळवा, एलफिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेबाबत सरकारचा निषेध करण्यासाठी कळवा स्टेशनवर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी ...

 कळवा, एलफिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेबाबत सरकारचा निषेध करण्यासाठी कळवा स्टेशनवर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसनं रेल रोको केला. यावेळी खबरदारी म्हणून आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी लगेचच स्टेशनवरुन हटवले.