शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

पिंपरीत भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या पतीवर विनयभंगाचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 5:34 PM

सीसीटीव्ही बसविण्याचा वाद; परस्परविरोधी तक्रार

ठळक मुद्देभाजप महिला पदाधिकाऱ्यासह तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल 'दोन दिवसात तुम्हाला कापून टाकतो', अशी धमकी

पिंपरी - सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून भाजप महिला पदाधिकाऱ्याने मारहाण केली.तसेच त्यांच्या पतीने एका महिलेचा विनयभंग केला. याबाबत पिंपरी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. ८) दुपारी मासुळकर कॉलनी येथे हा प्रकार घडला आहे.एका २७ वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भाजप महिला पदाधिकाऱ्यासह तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. भाजप महिला पदाधिकारी आपल्या घराजवळ सीसीटीव्ही कॅमेरा बसवत होत्या. त्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही कॅमऱ्याचे तोंड त्यांच्या शेजारच्या घराकडे केले. त्याला शेजाऱ्यांनी आक्षेप घेतला. या कारणावरून झालेल्या भांडणात भाजप महिला पदाधिकाठयाने फिर्यादी महिलेला हाताने मारहाण करीत ठिकठिकाणी ओरबाडले, तर त्यांच्या पतीने संबंधित महिलेचा विनयभंग केला. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांची आई, बण यांना त्या पदाधिकारी महिलेने काठीने मारहाण केली.फिर्यादींच्या वडिलांना पदाधिकारी महिलेच्या सासऱ्याने मारहाण केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर चव्हाण याबाबत अधिक तपास करीत आहेत. या घटनेच्या परस्पर विरोधी फिर्याद संबंधित भाजप महिला पदाधिकाऱ्याने दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपींनी पाईपने मारहाण करीत फिर्यादी भाजप महिला पदाधिकाऱ्याच्या चारित्र्याबाबत अश्लिल शब्द वापरले. तसेच आरोपी हातोडी घेऊन मारहाण करण्यास धावून आले. 'दोन दिवसात तुम्हाला कापून टाकतो', अशी धमकी देखील दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाMolestationविनयभंग