शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

पोलिसांत तक्रार दिल्याच्या संशयावरून मारहाण करून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 6:29 PM

पोलिसांत तक्रार दिल्याने संशयावरून महिलेला शिवीगाळ करून केली मारहाण...

पिंपरी : पोलिसांत तक्रार दिल्याने संशयावरून महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच तिचा विनयभंग केला. पिंपरी रेल्वे स्टेशनलगत भारतनगर येथे बुधवारी (दि. २०) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाबा बब्रु रणदिवे (वय ३७), रिना बाबा रणदिवे (वय ३२), डिंका सागर थोरात (वय २४, सर्व रा. भारतनगर, पिंपरी), मीना (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी महिलेचा पती चंदू कांबळे यांचा २००७ मध्ये खून झाला असून, त्यातील आरोपी बाबा बब्रु रणदिवे हा याप्रकरणी निर्दोष सुटला आहे. त्याविरुद्ध फियार्दी न्यायालयात अपिल करणार आहे, अशी कुणकुण आरोपींना लागली. त्या कारणावरून मंगळवारी (दि. १९) फियार्दी महिलेच्या भावाने आरोपी बाबा रणदिवे व आरोपी डिंका थोरात यांच्या विरोधात तक्रार दिली. फियार्दी यांनी सांगितल्यावरून ती तक्रार दिल्याचा संशयावरून आरोपींनी फियार्दी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMolestationविनयभंग