शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
4
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
5
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
6
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
20
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?

मोबाईलचा रिचार्ज पडला चार लाखांना; अशी केली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 15:13 IST

पोलिसांनी दोन मोबाइलधारक आणि एका बँक खातेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पिंपरी : तुमच्याकडून मोबाइलचे डबल रिचार्ज झाले आहे. ते पैसे परत मिळवून देतो, असे सांगत एका ज्येष्ठ नागरिकाची तीन लाख ९५ हजारांची फसवणूक केली. ही घटना ५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी दहा ते दुपारी तीनच्या सुमारास गावडे पार्क, चिंचवड येथे घडली.याबाबत ६१ वर्षीय वृद्धाने सोमवारी (दि. १७ फेब्रुवारी) चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दोन मोबाइलधारक आणि एका बँक खातेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला.चिंचवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना फोन केला. तुमच्याकडून डबल रिचार्ज झाला आहे. ते पैसे परत मिळवून देतो, असे सांगत फिर्यादी ज्येष्ठ नागरिकाकडून बँकेची माहिती घेतली. या गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांनी फिर्यादी यांच्या बँकेतून तीन लाख ९५ हजार रुपये परस्पर वळवून फिर्यादी यांची फसवणूक केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस