शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

Bridge Collapses : 'भ्रष्टाचाऱ्यांना सोडू नका. मृत्यूला गांभीर्याने घ्या'; सोशल मीडियावर टीका 

By विश्वास मोरे | Updated: June 15, 2025 20:59 IST

भ्रष्टाचाऱ्यांना सोडू नका. मृत्यूला गांभीर्याने घ्या, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावरून व्यक्त होत आहेत. 

पिंपरी: स्थानिक आमदारांनी या पुलावर लक्ष घालायला पाहिजे होतं. हा पुल पादचाऱ्यांसाठी होता. मात्र, लोक दुचाकी नेत होते. असे आमदार काहीही बोलत आहेत. येथे दुचाकीचा विषय नाही. या पुलाची डागडुजी केलेली नाही. लक्ष दिलेलं नाही. याप्रकरणी मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा. भ्रष्टाचाऱ्यांना सोडू नका. मृत्यूला गांभीर्याने घ्या, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावरून व्यक्त होत आहेत. 

प्रितेश बालघाट म्हणाले, 'प्रशासकीय अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा. तेथील संबंधित अधिकारी कोण, ते शोधा. भ्रष्टाचारांना सोडू नका. मृत्यूला गांभीर्याने घ्या.'  धनंजय पुरकर म्हणाले, 'मी माझ्या मित्राला लगेच फोन केला. त्यांनी सांगितलं आम्ही सगळ्या लोकांना सांगतो की, हा पूल जीर्ण झाला आहे. त्याच्यावर मोटरसायकल वगैरे घेऊन जाऊ नका. जास्त गर्दी करू नका, पण हल्ली लोक रिल्स बनवण्याच्या नादात आपला जीव धोक्यात टाकतात. हल्लीचे मुलं-मुली ऐकत नाहीत. त्याचा त्रास त्यांच्या आई-वडीलांना होतो.'  अविनाश छत्रे म्हणाले, या घटनेला शंभर टक्के शासन जबाबदार आहे. मी कमीत कमी या ठिकाणी पाच ते सहा वेळा गेलेलो आहे. शासनाने पुलाच्या बाजूला लिहिलेला आहे की, हा पूल धोकादायक आहे आणि यावर जाऊ नये. पण हा पूल तोडून टाकायला पाहिजे होता. कारण हा फुल खूप खराब झालेला होता. सतीश कंक म्हणाले, 'स्थानिक आमदारांनी या पुलावर लक्ष घालायला पाहिजे होतं. हा पुल पादचाऱ्यांसाठी होता. मात्र, लोक दुचाकी नेत होते. असे आमदार काहीही बोलत आहेत. येथे दुचाकीचा विषय नाही. या पुलाची डागडुजी केलेली नाही. लक्ष दिलेलं नाही. याप्रकरणी मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा.' प्रदीप गोंजारी म्हणाले, 'लोकं कोणत्याही परिसरामध्ये फिरायला गेल्यानंतर त्या परिसराचा आनंद न घेता सेल्फी काढण्याच्या नादात, स्टेटसला ठेवण्याच्या नादात, आपले जीव गमवत आहेत. तिथल्या परिसराचा व तेथील असलेल्या वस्तूंचा वापर योग्य पद्धतीने करत नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवत आहे.'

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmavalमावळPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र