शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सुंदर नसल्याच्या कारणावरून सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

By अोंकार करंबेळकर | Published: October 15, 2019 4:10 PM

विवाहितेच्या पतीसह, सासू-सासरे व अन्य तीन अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल

पिंपरी : दिसायला चांगली नाही, असे म्हणून सासरच्यांनी विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच नवीन घर घेण्यासाठी नातेवाईकांकडून पाच लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून विवाहितेचा छळ केला. चिखली येथे ११ मे २०१६ ते ऑक्टोबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी २७ वर्षीय विवाहित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विवाहितेच्या पतीसह, सासू-सासरे व अन्य तीन अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिसायला चांगली नाही, असे म्हणून आरोपींनी संगनमत करून फिर्यादी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच, तिच्याकडे माहेराहून पाच लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. जोपर्यंत पाच लाख रुपये आणत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही, असे सांगून पती निघून गेला. यामुळे फिर्यादी या आपल्या सासऱ्यांच्या घरी गेल्या. दरम्यानच्या काळात सासऱ्याने फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून साहित्याची नासधूस केली. तसेच फियार्दी विवाहिता यांना घरातून हाकलून दिले. चिखली पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिला