lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

अोंकार करंबेळकर

‘तान्हाजी’च्या या तीन स्टार्सच्या मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तान्हाजी’च्या या तीन स्टार्सच्या मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क

काजोल आणि अजय देवगण यांच्या अभिनयाने सजलेला ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. केवळ तीनच दिवसांत या चित्रपटाने 50 कोटींचा आकडा पार केला. ...

सुंदर नसल्याच्या कारणावरून सासरच्यांकडून विवाहितेचा छळ - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सुंदर नसल्याच्या कारणावरून सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

विवाहितेच्या पतीसह, सासू-सासरे व अन्य तीन अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल ...

विराटच काय, जे कुणालाच जमलं नाही ते नेपाळच्या कर्णधारानं करून दाखवलं - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटच काय, जे कुणालाच जमलं नाही ते नेपाळच्या कर्णधारानं करून दाखवलं

नेपाळ आणि सिंगापूर यांच्यात झालेल्या सामन्यात यजमानांनी प्रथम फलंदाजी केली. कर्णधार टी डेव्हिडने ४४ चेंडूत ३ चौकार व ४ षटकार खेचून नाबाद ६४ धावा केल्या ...

संजय काकडे,' तुमचे भविष्यवाणीचे दुकान बंद करा' - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संजय काकडे,' तुमचे भविष्यवाणीचे दुकान बंद करा'

कदाचित अजित पवारही राज ठाकरे यांच्या प्रमाणे स्वतःचा वेगळा पक्ष काढू शकतात असे मत भाजपचे खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले होते. परंतु अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर सर्व कोडी उलगडली असून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काकडे यांना चांगलेच खडसावले ...

भाजपचे मेळावे मैदानात तर पडझडीमुळे राष्ट्रवादीच्या सभा सभागृहात : दानवे - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे मेळावे मैदानात तर पडझडीमुळे राष्ट्रवादीच्या सभा सभागृहात : दानवे

पवारांचा मराठवाडा दौरा पार पडल्यानंतर दानवे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचारसभा मेळावे होत असताना राष्ट्रवादीच्या बंद दाराआड बैठका होत आहेत. ...

कुणी आधार देतं का आधार? अनेक अडचणींवर मात करत 'तिने' गाठलं मतदान केंद्र - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणी आधार देतं का आधार? अनेक अडचणींवर मात करत 'तिने' गाठलं मतदान केंद्र

दिव्यांग तरुणीची व्यथा : अनेक अडचणींवर मात करून गाठले मतदान केंद्र ...

TikTok वापरताय....सावधान! तुमची माहिती जगभर विकतायत 'ही' अ‍ॅप - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :TikTok वापरताय....सावधान! तुमची माहिती जगभर विकतायत 'ही' अ‍ॅप

चीनच्या फोनसोबत चीनी अ‍ॅपनी मोबाईलवर चांगलीच पसंती मिळवली आहे. ...

उर्वशी रौतेला दिसली हॉट अंदाजात, सर्वांच्याच खिळल्या नजरा - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेला दिसली हॉट अंदाजात, सर्वांच्याच खिळल्या नजरा