शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची पीछेहाट; राष्ट्रवादीचे जोरदार कमबॅक  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 4:26 PM

Winning Candidates In Pune Vidhan Sabha Election 2019: भाजपाचे लक्ष्मण जगताप, महेश लांडगे , राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे, सुनील शेळके विजयी 

ठळक मुद्देउद्योगनगरीत अपक्ष पॅटर्नला धक्का, पक्षचिन्हाला मतदारांचे प्राधान्य 

पिंपरी : उद्योगनगरीतील एकहाती सत्ता असतानाही पिंपरीमावळ मतदारसंघातील भाजपा व शिवसेना महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. मावळातभाजपाचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा सुनील शेळके यांनी आणि पिंपरीत शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी पराभव केला. मात्र, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप व भोसरीतील आमदार महेश लांडगे या भाजपाच्या दोन पहिलवानांनी बाजी मारली. 

 औद्योगिकपट्यातील पिंपरी, भोसरी, चिंचवड व मावळ या चारही विधानसभा मतदारसंघात एकास एक अशी चुरशीची लढत झाली. पिंपरी-चिंचवड महापालिका व मावळातील नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे युतीकडून चारही जागा विजयी होण्याचा दावा करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर उद्योगनगरीत भाजपाच्या पहिलवानांपुढे लढण्यासाठी कोणी विरोधकच नसल्याची टीका केली होती. मात्र, मावळ व पिंपरी या दोन्ही हक्काच्या जागा महायुतीने गमावल्या आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019pimpri-acपिंपरीbhosari-acभोसरीchinchwad-acचिंचवडmaval-acमावळBJPभाजपा