शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

लोणावळ्यात चोरटे मुद्देमालासह जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 12:08 AM

अटक : शहर पोलिसांची कारवाई

लोणावळा : नांगरगाव औद्योगिक वसाहतीमधील अ‍ॅलेक्स ग्राईंडर प्रा. लि. या कंपनीच्या टेरेसवरून १ लाख ७० हजार रुपये किमतीचे अ‍ॅल्युमिनियम धातूचे पार्ट चोरी करणाऱ्या चोरट्यांना लोणावळा शहर पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. स्थानिक गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. ३० सप्टेंबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास कॅलेब व संजय या दोघांनी कंपनीच्या टेरेसवरून अ‍ॅल्युमिनियमचे जॉब कंपनीच्या सुरक्षा भिंतीच्या बाहेर टाकून ते विकण्याकरिता चोरले होते. या प्रकरणी कंपनीचे प्रकाश हेडगी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधपथकाचे पोलीस उपनिरीक्षक सांगळे, पोलीस नाईक श्रीशैल कंटोळी, वैभव सुरवसे, जयराज देवकर, प्रशांत खुटेमाटे, राम जगताप यांच्या पथकाने सापळा रचत दोन्ही आरोपींना लोणावळ्यात ताब्यात घेत मुद्देमालासह अटक केली.पोलीस कोठडी

कॅलेब सुभाष नागावकर (रा. गुरववस्ती, लोणावळा) व संजय वामन धोंदवे (रा. जांभूळ, ता. मावळ) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे असून, त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडlonavalaलोणावळा