शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील चार निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

By प्रकाश गायकर | Updated: November 24, 2023 20:34 IST

एक महिन्यापूर्वी आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. याबाबतचे आदेश शुक्रवारी (दि. २४) देण्यात आले. एक महिन्यापूर्वी आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

शहर पोलीस दलात २६ ऑक्टोबर रोजी आठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या होत्या. या बदल्यांना एक महिन्याचा कालावधी होण्यापूर्वीच बदलीचा दुसरा आदेश निघाला आहे. या आदेशामध्ये चार पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये गुन्हे शाखेचे अजित लकडे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून देहूरोड येथे बदली झाली आहे. हिंजवडीचे सुनील दहिफळे यांची वाहतूक विभागात, देहूरोडचे दिगंबर सूर्यवंशी यांची विशेष शाखेत. तर पिंपरीचे अनिल देवडे यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.  दरम्यान, शहरातील काही पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा, वाहतूक विभागात पोलीस निरीक्षक पदे रिक्त आहेत. भोसरी, एमआयडीसी भोसरी, देहूरोड पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस निरीक्षक (गुन्हे) रिक्त आहेत. गुन्हे शाखा युनिट चार, युनिट पाच, दरोडा विरोधी पथक, सायबर शाखेसाठी देखील पोलीस निरीक्षक नाहीत. वाहतूक शाखेतही हीच परिस्थिती आहे. तळवडे वाहतूक विभाग, तळेगाव वाहतूक विभाग, हिंजवडी वाहतूक विभाग, बावधन वाहतूक विभागाची मदार सहायक पोलीस निरीक्षकांवर आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcommissionerआयुक्तSocialसामाजिक