शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डांगे चौकात जप्त केला १ लाख ९० हजारांचा गुटखा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 21:57 IST

अमली पदार्थ विरोधी पथकाने वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत डांगे चौक येथून एका कार्यालयाच्या समोरून १ लाख ९० हजार रुपयांचा गुटखा व टेम्पो जप्त  केला. 

वाकड : अमली पदार्थ विरोधी पथकाने वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत डांगे चौक येथून एका कार्यालयाच्या समोरून १ लाख ९० हजार रुपयांचा गुटखा व टेम्पो जप्त  केला. ही करवाई गुरुवारी (दि ६) दुपारी साडे तीन साजरा करण्यात आली.

    याप्रकरणी श्रीपतराम देवाजी भाटी (वय ५३, ओंकार कॉलनी, गणेश नगर थेरगाव) या चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडील एमएच १४, एफटी ०१५४ या क्रमांकाचा टेंपो देखील हस्तगत करण्यात आला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाची गस्तसुरु  असताना पोलीस हवालदार राजन महाडिक यांना डांगे चौकातील एका टेम्पोत गुटखा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पथक गेले डांगे चौकातील एका कार्यालयासमोर एक टेंपो संशयितरित्या थांबल्याचे दिसले तेव्हा टेम्पो चालक भाटी याला ताब्यात घेऊन टेम्पोची पाहणी केली असता टेम्पोत १ लाख ९० हजार रुपयांचा बेकायदा गुटखा आढळून आला.

    अन्न व भेसळ अधिकाऱ्यांच्या मदतीने वाकड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हि कारवाई वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वसंत मुळे, प्रशांत महाले, हवालदार , राजन महाडिक, प्रदीप शेलार, बाळासाहेब सूर्यवंशी,  रमेश भिसे, राजेंद्र बांबळे, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, शैलेश मगर, दादा धस  यांच्या पथकाने केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwakadवाकडPoliceपोलिसraidधाड