शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आजाराला घाबरू नका..! 'जीबीएस'वर २६ रुग्णांनी केली मात;उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 11:41 IST

आतापर्यंत ३२ जणांना लागण, एकाचा मृत्यू, तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर

पिंपरी : शहरात आतापर्यंत ३२ जणांना जीबीएस अर्थात गुलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची लागण झाली असून, त्यापैकी २६ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.जीबीएस आजारात शरीराची रोग प्रतिकारकशक्ती कमी होते. स्नायूमध्ये कमकुवतपणा येतो. शहरात आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या तरुणांची आहे. २० ते ३९ वयातील १२ रुग्णांना जीबीएसची लागण झाली आहे. सर्वांत कमी संख्या सत्तरी पार केलेल्या वृद्ध नागरिकांची आहे. ७० हून अधिक वय असलेल्या केवळ एकाला या आजाराची लागण झाली आहे. लहान मुलांना देखील हा आजार होत असून, शून्य ते ९ वयोगटातील तीन मुलांना जीबीएसची लागण झाली आहे.अचानक उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा कमजोरी, डायरिया (जास्त दिवसांचा), अन्न गिळताना त्रास होणे, हाता-पायांना मुंग्या येणे ही या आजाराची लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेण्याचा सल्ला आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHealthआरोग्यWaterपाणीhospitalहॉस्पिटल