शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पिंपरी पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून पावणेतीन लाखांच्या चार दुचाकी चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 21:32 IST

याप्रकरणी दिघी, चाकण, एमआयडीसी भोसरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी :  पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून २ लाख ८० हजार रुपये किमतीच्या चार दुचाकीचोरट्यांनीचोरून नेल्या. याप्रकरणी दिघी, चाकण, एमआयडीसी भोसरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष विष्णू नलावडे (वय २८, रा. दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी नलावडे यांनी त्यांची २ लाख रुपये किमतीची दुचाकी घराच्या व्हरांड्यात उभी केली होती. चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला आहे. समरथमल बगडीराम गादडी (वय ३०, रा. चाकण) यांनी चाकण पोलीसात फिर्याद दिली आहे.  गादडी यांनी त्यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी २३ जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता घरासमोर उभी केली होती.  चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. गोकुळ बाळू मिसाळ (वय ३२, रा. मोशी, प्राधिकरण) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीसात फिर्याद दिली आहे. मिसाळ यांनी त्यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी २५ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता इंद्रायणीनगर येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केली. भर दिवसा चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली.  सौरभ सिंग ब्रिजसन सिंग (वय ३०, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिंग यांनी त्यांची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी सोसायटीच्या पार्कींगमध्ये उभी केली असता चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtwo wheelerदुचाकीtheftचोरीThiefचोरPoliceपोलिस