शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

चिंचवडच्या वाल्हेकरवाडीत आग, गोडाऊनमध्ये झोपलेल्या दोघांचा जागीच होरपळून मृत्यू

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 23, 2024 09:16 IST

गोडाऊनमध्ये लाकडाची वखार, ज्वलनशील साहित्य असल्याने आग वेगाने पसरली

पिंपरी : वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे रात्री दोनच्या सुमारास  पत्राच्या शेडला आग लागली. यामध्ये दोन जणांच्या होरपळून मृत्यू झाला. आग कशामुळे लागली याचे कारण समजले नसल्याची माहिती प्राधिकरण अग्निशमन दलाने दिली. 

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकर वाडीतील जय मल्हार कॉलनीमध्ये पत्राशेडच्या रांगेमधील दोन शेडला आग लागली होती. दोन्ही गोडाऊन पूर्णपणे पेटलेले होते.  दोन्ही गोडाऊन मधील पहिल्या गोडाऊन मध्ये असलेल्या लाकडाची वखार आणि हँड सो मशीन्सला, एअर कॉम्प्रेसर, अन्य ज्वलनशील साहित्य व उपकरणे कार ने पेट घेतला होता. तसेच दुसऱ्या गोडाऊन मध्ये अल्युमिनियमच्या फ्रेम व दोन टू व्हीलर जळून खाक झाल्या. या गोडाऊन मध्ये झोपलेल्या ललित अर्जुन चौधरी ( वय - २१) कमलेश अर्जुन चौधरी ( वय - २३) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ०४ अग्निशमन केंद्रातील एकूण ५ अग्निशमन वाहनांसह  जवळपास ३५ ते ४० अग्निशमन जवानांनी आग आटोक्यात आणली.

टॅग्स :PuneपुणेfireआगEmployeeकर्मचारीDeathमृत्यूSocialसामाजिकhospitalहॉस्पिटल