शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल यांचा राजीनामा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 14:54 IST

भाजपमध्ये झालेल्या अंतर्गत समझोत्याप्रमाणे गतवर्षी सतरा जुलैला झालेल्या बैठकीत खंडेलवाल यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती.

ठळक मुद्देभाजपच्या वतीने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सदस्या सारिका नाईकनवरे यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी जाहीर

देहूरोड : देहूरोड  कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदाचा विशाल खंडेलवाल यांनी गुरुवारी दुपारी राजीनामा बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव यांच्याकडे दिला आहे. गुरुवारी सायंकाळी होणाऱ्या बोर्डाच्या विशेष बैठकीत वॉर्ड क्रमांक दोनच्या बोर्ड सद्स्या सारिका नाईकनवरे यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या वतीने निश्चित करण्यात आले असून त्यांची निवड निश्चित मानली जात आहे .     कॅन्टोन्मेंट बोर्डाची अकरा जानेवारी २०१५ ला सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर भाजपकडून अ‍ॅड. अरुणा पिंजण, सारिका नाईकनवरे, विशाल खंडेलवाल व ललित बालघरे असे चार , काँग्रेसचे शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू व गोपाळराव तंतरपाळे हे दोघे तसेच भाजपचे बंडखोर रघुवीर शेलार यांची निवड झाली होती. त्यानंतर मार्च महिन्यात झालेल्या उपाध्यक्षपदी सुरुवातीला बालघरे व त्यानंतर पिंजण यांना संधी देण्यात आली. भाजपमध्ये झालेल्या अंतर्गत समझोत्याप्रमाणे पिंजण यांनी राजीनामा दिल्यानंतर गतवर्षी सतरा जुलैला झालेल्या बैठकीत खंडेलवाल यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती. एक वर्षाचा कार्यकाल संपल्याने गुरुवारी (दि.२आॅगस्ट )खंडेलवाल यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. गुरुवारी सायंकाळी तातडीने होणाऱ्या बोर्डाच्या विशेष बैठकीत राजीनामा मंजुरीसाठी ठेवण्यात आलेला आहे. दरम्यान, खंडेलवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या वतीने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सदस्या सारिका नाईकनवरे यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी जाहीर केल्याची माहिती मिळाली आहे.. कॅन्टोन्मेंट बोर्डात सातपैकी चार सदस्य भाजपचे असल्याने नाईकनवरे यांची निवड निश्चित मानली जात असून बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत  आहे.  .

टॅग्स :PuneपुणेdehuदेहूBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस