पिंपरी: काळेवाडीतील चिक्की कारखान्यात सिलिंडरचा भीषण स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 13:48 IST2018-03-31T13:48:43+5:302018-03-31T13:48:43+5:30
पिंपरीतील काळेवाडी येथे गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आहे.

पिंपरी: काळेवाडीतील चिक्की कारखान्यात सिलिंडरचा भीषण स्फोट
पुणे- पिंपरीतील काळेवाडी येथे गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आहे. महाराष्ट्र कॉलनीतील एका चिक्की बनविण्याच्या कारखान्यात चार ते पाच सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
(सविस्तर वृत्त लवकरच)