शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: सोनं-पैशांचा वाद टोकाला; कोयत्याच्या धाकात पत्नीवर दगडाने जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 14:03 IST

पती कुणालसिंग याने सोने आणि पैशांच्या कारणावरून वाद घातला.

पिंपरी : पत्नीकडे सोन्याचे दागिने आणि पैशांची मागणी करत पतीने तिला दगडाने मारून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी बोपखेल येथे रामनगरमध्ये घडली. दापोडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अंजलीकौर कुणालसिंग भोंड (वय २५, रा. रामनगर, बोपखेल) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार फिर्यादी अंजलीकौर यांचे पती कुणालसिंग भैंड (वय २९), सासरे किस्मतसिंग भैंड (वय ५२), मोठा दीर गुरुप्रितसिंग भैंड (वय २४) आणि छोटा दीर कबिरसिंग भैंड (वय २२, सर्व रा. रामनगर, बोपखेल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अंजलीकौर घरात असताना पती कुणालसिंग याने सोने आणि पैशांच्या कारणावरून वाद घातला. त्याने फिर्यादीच्या डोक्यात आणि पायावर दगड मारून त्यांना गंभीर जखमी केले आणि कोयत्याचा धाक दाखवून धमकावले. इतर संशयितांनीदेखील त्यांना दगडाने व हाताने मारहाण केली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Wife Attacked with Stone Over Gold and Money Dispute.

Web Summary : In Bopkhel, a husband severely injured his wife with a stone due to a dispute over gold and money. He also threatened her with a sickle. Police have registered a case against the husband and his family members for the assault.
टॅग्स :PuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्याCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र